Nojoto: Largest Storytelling Platform

New सह्याद्रीच्या पाऊलखुणा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सह्याद्रीच्या पाऊलखुणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सह्याद्रीच्या पाऊलखुणा.

    PopularLatestVideo

Santosh Jadhav

#rain पहिला पाऊस...! पहिला पाऊस,तो वारा,ती वाट अन् ती पावसाची चाहुल..., तो बेधुंद वारा,तो मातीचा सुगंध अन् तुझे ते ओले पाऊल...! त्या पाऊ #मराठीप्रेम

read more

Sangeeta Kalbhor

#Colors तुझ्या असण्यानी.. रंगवलयं मी माझे मन तुझ्या मनोहर रंगांनी उमटलेत केशरी भाव सर्वांगी अलगद अंगांनी बनलयं बन पाचूचं तन सोनेरी स्पर्शान #शायरी

read more
तुझ्या असण्यानी..

रंगवलयं मी माझे मन
तुझ्या मनोहर रंगांनी
उमटलेत केशरी भाव
सर्वांगी अलगद अंगांनी
बनलयं बन पाचूचं
तन सोनेरी स्पर्शानी
बिलोरी झालेतं पाऊलखुणा
आणखीन चमचमतायेतं हर्षानी
इंद्रधनू जणू बिलगून
इशारा करतोयं नाना ढंगांनी
सळसळत शलाका वेडावलीयं
आयुष्यात तुझ्या असण्यानी.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor #Colors तुझ्या असण्यानी..

रंगवलयं मी माझे मन
तुझ्या मनोहर रंगांनी
उमटलेत केशरी भाव
सर्वांगी अलगद अंगांनी
बनलयं बन पाचूचं
तन सोनेरी स्पर्शान

अल्पेश सोलकर

देणार्‍याने देत जावे देणार्‍याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी

read more
देणार्‍याने देत जावे.....
                - विंदा करंदीकर
 


(पूर्ण कविता caption मध्ये 👇)

 देणार्‍याने देत जावे

देणार्‍याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे

हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी

Atul waghade

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पाऊलखुणा.. #पाऊलखुणा हा विषय Anjali (radha ) Joshi यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चाल तू ध्येय ठरवून 
पाऊलांचा नको विचार करुन
गाठ तू प्रयत्न करुन 
पाऊलखुणा नकळत उमटतील 
किर्ती कळले तुझी
तेव्हा तुला जगाकडून. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
पाऊलखुणा..
#पाऊलखुणा

हा विषय
Anjali (radha ) Joshi  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Atul Waghade

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पाऊलखुणा.. #पाऊलखुणा हा विषय Anjali (radha ) Joshi यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चाल तू ध्येय ठरवून 
पाऊलांचा नको विचार करुन
गाठ तू प्रयत्न करुन 
पाऊलखुणा नकळत उमटतील 
किर्ती कळले तुझी
तेव्हा तुला जगाकडून. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
पाऊलखुणा..
#पाऊलखुणा

हा विषय
Anjali (radha ) Joshi  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पाऊलखुणा.. #पाऊलखुणा हा विषय Anjali (radha ) Joshi यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पाऊलखुणा शोधायच्या नादात,
मी स्वतःलाच हरवून बसलो.
तुझ्या प्रेमाची लाट अशी आली,
समजलंच नाही मी केव्हा वाहून गेलो. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
पाऊलखुणा..
#पाऊलखुणा

हा विषय
Anjali (radha ) Joshi  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Rahul Ingale Patil

डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा उगवता चंद्र येताना सांगतो. संपलेल्या वाटेवरुनी गेलीस पूढे मावळतीचा चंद्र जाताना दाखवतो. #मराठीकविता

read more
डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा

©Rahul Ingale Patil डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा
उगवता चंद्र येताना सांगतो.
संपलेल्या वाटेवरुनी गेलीस पूढे
मावळतीचा चंद्र जाताना दाखवतो.

Archana Pol

पाऊलखुणा #मराठीकविता

read more
पुसल्या जरी लाटांनी..
जुन्या पाऊलखुणा ..
खुणावती मनाला..
आठवणी का पुन्हा..

ओठात मौन होते..
शब्दपक्षी जरी..
बरसतीलच किनाऱ्यावर..
मंत्रमुग्ध सरी..

भेटतील नव्याने..
भावनांचे रंग..
जुळतील जाणिवांचे
मोहमयी बंध..

©Archana Pol पाऊलखुणा

Karishma Ahire

🦋"मी प्रत्येक वादळ पेलिन मला आत्मविश्वास आहे माझ्या पायाशी जमिन, पाठीशी आकाश आहे. सह्याद्रीच्या पर्वतांच्या जमिनीत मी पाय रोवून ताठ उभा आहे #Thoughts #MereKhayaal

read more
❤️एक चिमणीसारखा पक्षी जन्माला येतं. डोळ्यात हजारो स्वप्न सजवून ते जन्म घेत असतं. जेव्हा ते या जगात येत आनंदीआनंद डोळ्यात समावत असतो. जस जस ते पिलू मोठे होते स्वप्न पण तशी तशी दूर होतात. जस त्याला प्रत्येक वेळेस त्याचा मनासारखं व्हायला लढावं लागतं. लढत असताना घाव तर खुप होत असतात, त्याच्या बाह्य शरीरा पेक्षा त्याच्या अंतर्मनावर जास्त घाव बसून जखमा होत असतात. मग ते घाव लोकांच्या बोलण्याचे असो या त्यांनी अडवलेल प्रत्येक पावला वरच असो. पण घाव तर बसतात च. काही तर सगळं सगळं काही सहन करून सुद्धा आपले goals achieve करतात. ज्यांच्यामध्ये हिम्मत असते ते लोक हा पडावं हि संकट बरोबर पार करून घेतात. आणि जायच्या कडे मनाची हिम्मत च नसते. आतून च खचून जाऊन पिलू सारखे पुन्हा स्वप्न डोळ्यात ठेवून ती तशीच झोपून जातात..😔 पण त्या चिमणी सारखं पंखात बळ ठेवून आपल्या स्वप्ना कडे भरारी घ्यायला कधी समजेल?? 🙂

©Karishma Ahire 🦋"मी प्रत्येक वादळ पेलिन मला आत्मविश्वास आहे माझ्या पायाशी जमिन, पाठीशी आकाश आहे. सह्याद्रीच्या पर्वतांच्या जमिनीत मी पाय रोवून ताठ उभा आहे

Ravidesai02

पाऊलखुणा.... #BackToNormal

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile