Nojoto: Largest Storytelling Platform

New झळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झळ.

Related Stories

    PopularLatestVideo

Komal Ghadigaonkar

शुभ संध्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे 'झळ'. #झळ१ #झळ उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उन्हाच्या झळीमुळे कष्टाळू देहाचं काही अडत नाही..
अन् दुःखाच्या झळीचा आशावादी मनावर इतकासा फरक पडत नाही. शुभ संध्या 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे 'झळ'.
#झळ१
#झळ
उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी

somnath gawade

शुभ संध्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे 'झळ'. #झळ१ #झळ उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जगण्यातील दुःखाची
'झळ' रोजची आहे.
वेदनेची 'कळ' घेऊन
जगण्यात वेगळी मज्जा आहे.
 शुभ संध्या 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे 'झळ'.
#झळ१
#झळ
उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी

pooja d

शुभ संध्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे 'झळ'. #झळ१ #झळ उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
झळ झुरण्याची
बसू दे तुलाही जरा ।
किती कठीण जात
एक एक क्षण घालवणं,
श्वासाविना, मग कळेल तुला ।। शुभ संध्या 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे 'झळ'.
#झळ१
#झळ
उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी

Sachin Narkar

तप्त उन्हाची झळ !

read more
mute video

Rohini Pande

किती उन्हाळे नि पावसाळे संगे तुझिया प्रीत झळाळे रोहिणी पांडे #nojotophoto

read more
 किती उन्हाळे
नि पावसाळे
संगे तुझिया
प्रीत झळाळे

   रोहिणी पांडे

काव्यात्मक अंकुर

#झळ #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #write #Summer #sunrays #marathi #nojotomarathi #Strength #Life

read more
जिम्मेदार नागरिक झळ

अवखळ उन्हाची ती झळ  
वाटे मजला निखळ
खडतर आयुष्याच्या प्रवासाला
देऊन जाई एक नवे बळ

©काव्यात्मक अंकुर #झळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #write #Summer #sunrays #marathi #nojotomarathi #Strength #Life

Gayatri Modhave

शिवबाची थोरवी गावी तेवढी कमी ये, शिवबा महाराष्ट्रची आन , बान, शान, अभिमान ये. शूर्ता, धैर्य, चातुर्य, गणीमे कावे,जनतेचे प्रतिनिधीत्व, सर्व #Mythology

read more
शिवबाची थोरवी गावी तेवढी कमी ये,
शिवबा महाराष्ट्रची आन , बान, शान, अभिमान ये.
शूर्ता, धैर्य, चातुर्य, गणीमे कावे,जनतेचे प्रतिनिधीत्व, 
सर्व आजवर त्यांच्या मावळ्यांच्या मनात रुजु आहे .
कील्यांची पूर्ती , त्यातील आंतोणात इतिहास
आजही डोळ्यासमोर लखं झळकतो.
महाराजांची कऱ्यशयलीची स्तुती करावी तेवढी कमी ये..
असा राजा पुन्हा होने नाही...!

जय भवानी जय शिवाजी 🚩

©Gayatri Modhave शिवबाची थोरवी गावी तेवढी कमी ये,
शिवबा महाराष्ट्रची आन , बान, शान, अभिमान ये.
शूर्ता, धैर्य, चातुर्य, गणीमे कावे,जनतेचे प्रतिनिधीत्व, 
सर्व

sandy

पसरला होता जेव्हा दाट काळोख मनात तुझ्या हसण्याने झाली आयुष्या मधे पहाट.. तुझे हसू प्रकाशले मन लख्ख लख्ख झाले माझे रूसून गेलेले हसू परत मिळाल #poem #nojotophoto

read more
 पसरला होता जेव्हा
दाट काळोख मनात
तुझ्या हसण्याने झाली
आयुष्या मधे पहाट..
तुझे हसू प्रकाशले मन
लख्ख लख्ख झाले माझे
रूसून गेलेले हसू परत
मिळाल

RJ कैलास नाईक

#दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना तिच्या आठवणींचा नकोच आता लळा रात्र आता हो

read more
दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा
शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा

कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना
तिच्या आठवणींचा नकोच आता लळा

रात्र आता होणार नाही सुगंधी कधी
वाट पाहणार नाहीत तिची कातरवेळा

थकल्यात खिन्न होऊनी तारका कधीच्या
पांगळ्या वेदनेने उशाला जपल्यात कळा

मनात रचले होते सुखाचे किती मनोरे 
का दाटला पापणीवर दुःखाचा हिंदोळा..
               *RJ कैलास* #दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा
शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा

कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना
तिच्या आठवणींचा नकोच आता लळा

रात्र आता हो

बी.सोनवणे

स्पर्धेसाठी...! विषय :- मायेचा बाप आधार कणा लेकरा जीवना मायेचा बाप म्हणा राहे तत्पर

read more
मायेचा बाप 

आधार कणा
लेकरा जीवना
मायेचा बाप म्हणा

राहे तत्पर 
सदा कष्टकर
बाप आयुष्यभर

सदा चिंतीत 
दाटे अंतरीत
मुलांच्या भरांतीत

उन्हां तान्हांत
ध्येय ते मनात
स्वप्नांच्या भविष्यात 

खरा नायक
आयुष्या लायक
करतो आवश्यक 

शिस्तबद्धाचा
हळव्या मनाचा 
प्रेमळ स्वभावाचा

सदा झटतो 
सुखात ठेवतो
परिवारास पोसतो

लागते झळ
सोसतो ती कळ,
बापाची तळमळ...!!

बाप सर्वस्व 
आदर्श कर्तृत्व,
थोर त्यांचे अस्तित्व...!! स्पर्धेसाठी...!
विषय :- मायेचा बाप 

आधार कणा
लेकरा जीवना
मायेचा बाप म्हणा

राहे तत्पर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile