Find the Latest Status about शायरी मराठी मध्ये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शायरी मराठी मध्ये.
shraddha balkrushna khedkar
मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार .. त्या ओळीला साकारून तशी शब्द होईल का तयार... मायबोली माझी तरही अवघड जाईल.... मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार.. कठीण अभंग ,कठीण वेद, कठीण त्यांचे शब्द रचना.. काना ,मात्रा, वेलांटी मला जणु गाणितांचे समीकरण वाटे.. मराठीचे शब्द जणु समुद्र इतके विशाल लागे.. कविता मध्ये त्यांची रचना करताना जणु काही मला कोड वाटे... मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार???
Dr.Chandu Pawar
तू आलीस आयुष्यात, मला जगणं कळलं, तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं.. असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे.. प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी, कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी
Vishal Chaudhari
🚩 👉🏻 *माणूस सर्व काही Copy* *करू शकतो...* ☝ *पण नशिब नाही....*😌 💐 ~•═════• 👑 •═════•~ *नेतृत्व आणि कर्तृत्व* कुणाकडूनच उसने मिळत नाही.. *ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.* ~•══• •══•~ 🌹🌹🌹*शुभ रात्री*🌹🌹🌹 © DYSP ANIL RATHORE मराठी शायरी
Anand Durge
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत. ©Anand Durge मराठी शायरी
suraj bodakhe
चंद्रावर डाग आहे , सूर्यावर आग आहे , तुझ्या चेहऱ्यावर जो राग आहे , तो माझ्या प्रेमाचा एक भाग आहे . मराठी शायरी
suraj bodakhe
कुठेही रहा पण सुखात रहा , माझे सुख त्यात आहे , स्वतःचा जीव जपत रहा , कारण माझा जीव तुझ्यात आहे . 👫 मराठी शायरी
Kirti Tekale
संसार फाटलेला नेटात जोडला पण, दावू सुई कुणाला बोटात टोचलेली __ मराठी शायरी __❤️
vijay kadam
रंगात रंग तो शाम रंग, राधेविना आयुष्य बेरंग.... विजय कदम.... मराठी शायरी.... #Janamashtmi2020
Gaming Gabbar
प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही.. अधुरा राहतो तो विश्वास.👍 अधुरा राहतो तो स्वास. अधुरी राहते ती कहाणी…🙄 👉राजा पासून दुरावलेली…… ©Gaming Gabbar मराठी शायरी #Galaxy