Find the Latest Status about दुध देणारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुध देणारी.
gudiya
Deepak Rajora
Komal Pardeshi
Sudesh Ruke
कोणाच मला समजून घेऊ शकत नाही कोणास माझ्यावर जास्त प्रेम करू शकत नाही एकच व्यक्ती अशी आहेते मला समजून घेऊ शकते की माझ्यावर जास्तच प्रेम करते तेव्हा पक्षी पण मला खूप माझी प्यारी आहे माझी आई ©Sudesh Ruke माझी लाईफ माझी जिंदगी सर्व काय माझी आईभरपूर प्रेम करणारे मुलांना पोटभर जेवण देणारी स्वतन उपाशीराहणारे ती फक्त आई सर्वांचे आहे आई
Sangeeta Kalbhor
1भगवंता.. तुम्ही आहात हो इथेचं.. माझ्यासोबत.. मी नयन बंद केले की तुम्ही असता माझ्यात माझ्या शब्दात.. हो आणि भगवंता.. तुम्हीचं तर दिलेयं हे सगळे ज्याला मी व्यर्थ माझे म्हणतेयं.. भगवंता .. सगळे तुमचेचं आहे हो.. अगदी मीही.. ह्या देहाला ,ह्या मनला आणि ह्या चराचराला अर्थ प्राप्त झालायं तो आपल्याचंमुळे आपल्या शिवाय.. काय आमची बिशाद पान ही हलवायची.. श्वास ही घ्यायची.. भगवंता... एक कराल का.... वृथा अभिमान हरवाल का.... मनाने ,देहाने आणि वाचेने आणि वचनाने अगदी खरे बनवा... बनवाबनवी नको थोडीही... क्लेश देणारी... आत्म्याला नाराज करणारी.. भगवंता.... भान हरपून आपल्या सेवेची सेवेकरी करुन घ्या ना मला... रहायचेयं आपल्या सेवेत... अखंड...श्वास असेतोपर्यंत..... भगवंता...मन निर्मळ बनवा... अगदी जलापरी.... जीवन देणारे...कल्याण करणारे आणि उभ्या हयातभर स्वगुण टिकवणारे.... एवढेचं भगवंता..... द्यावे आपण ..... मी माझी..... 09/05/2023मला ©Sangeeta Kalbhor #BudhhaPurnima 14..भगवंता.. तुम्ही आहात हो इथेचं.. माझ्यासोबत.. मी नयन बंद केले की तुम्ही असता माझ्यात