Nojoto: Largest Storytelling Platform

New वरती टिपरी पडली कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वरती टिपरी पडली कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वरती टिपरी पडली कविता.

Stories related to वरती टिपरी पडली कविता

    LatestPopularVideo

vishnu thore

अधरा वरती......

read more
अधरावरती अबोलीची फुले माळून छळते तू
तुला आठवल्यावरती कुठे जराशी कळते तू
        - विष्णू थोरे अधरा वरती......

Santaji Shelke

घेणाऱ्याचा हात वरती #Life

read more

रोहित साव

प्रेम वरती विश्वास ठेवा

read more
प्रेम म्हणजे विश्वास.
एक दुसऱ्यावर प्रेम करणं 
काही गुन्हा नाही.
पण प्रेम चुकिच्या व्यक्ततीवर 
करणं काही हवा
गुन्हा आहे. प्रेम वरती विश्वास ठेवा

viraj gosavi

kokan डोगराला पडली भगदाडे...? #मराठीविचार

read more

Pratik Patil Patu

सुट्टी पडली #vacation #exams

read more
पेपर आले
सोपे गेले

परीक्षा झाली
सुट्टी पडली

गावाची आठवण आली
आणि रिझल्टची चिंता मागे लागली
🙏🏻🙏🏻🙏🏻
Ssc संपलं
आणि Hsc चालू झालं सुट्टी पडली
#vacation 
#exams

रोहित साव

प्रेम वरती कधिचं विश्वास ठेवायचं नाही

read more
प्रेम वरती
 विश्ववास ठेवा पण खरा कधी नाही
मी तुझ्याशी खूप प्रेम करत होता
तू पण माझ्याशी खूप प्रेम करत होती 
खूप विश्वास तूझ्यावर होता
पण 
इतक्या लवकर बदलतील
मला कधी वाटलं नव्हतं गं
 प्रेम वरती कधिचं विश्वास ठेवायचं नाही

Devkumar Patil

ओस पडला हा गाव ओस पडले आंगण ओस पडल ते वारं ओस पडला हा पार ओस पडली पांदण ओस पडली ती वाट ओस पडल्याती शेत

read more
 ओस पडला हा गाव
ओस पडले आंगण
ओस पडल ते वारं
ओस पडला हा पार

ओस पडली पांदण 
ओस पडली ती वाट
ओस पडल्याती शेत

Devkumar Patil

ओस पडला हा गाव ओस पडले आंगण ओस पडल ते वारं ओस पडला हा पार ओस पडली पांदण ओस पडली ती वाट ओस पडल्याती शेत #poem #nojotophoto

read more
 ओस पडला हा गाव
ओस पडले आंगण
ओस पडल ते वारं
ओस पडला हा पार

ओस पडली पांदण 
ओस पडली ती वाट
ओस पडल्याती शेत

अल्पेश सोलकर

वाचलो असतो मी.. फक्त तिची ' विचारपूस ' कमी पडली #alpeshsolkar #yqtaai #marathiquotes #विचारपूस

read more
वाचलो असतो मी..

फक्त

तिची

 ' विचारपूस' 

कमी पडली वाचलो असतो मी..
          फक्त
   तिची
    ' विचारपूस '
कमी पडली
#alpeshsolkar #yqtaai #marathiquotes #विचारपूस

RAJU Chauhn

कविता कविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile