Find the Latest Status about गवतफुले व इतर फुले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गवतफुले व इतर फुले.
कवी दिपक सोनवणे
पावसा तुझ्या आकस्मात येण्याने सुध्दा फुललो आहोत आम्ही वाटतो सहवास इतरांना स्वतःसाठी नाहीच जगत आम्ही फुले
somnath gawade
आताच कुठे तीच्या सर्वांगावर फुले बहरली होती; कित्येक उनाड भ्रमरांची नजर त्यावर खिळली होती. त्या फुलांना कुठे माहीत होते; त्यांच्या रूपावर कित्येकजण मनोमन मोहीत होते. #फुले
Vrishali G
माझ्या हातातल्या फुलांना जेव्हा तु प्रेमाने स्पर्श करतेस.. त्या फुलांचा हेवा वाटतो मला . पण खरे तर तेव्हा मीच मोहरुन जातो बघ भविष्यातली आपल्या सहवासाची अनेक स्वप्ने .. माझ्या डोळ्यांना दिसू लागतात ©Vrishali G #फुले
Mohan Somalkar
शब्दशिल्प समुह आयोजित उपक्रम -ओळ- काव्य- उपक्रम # - झाली -फुले-कळ्यांची..! सोमवार दिनांक:- ०६\०२\२३ # झाली फुले कळ्यांची उपकार मानावे या भुमीचे वार्याचे अन सुर्यकिरणांचे जागविते फुलाफळांना धन्यवाद माना या अवनीचे.! सजली ही वसुंधरा सजला हा सारा निसर्ग झाली फुले कळ्यांची पृथ्वीवरी जणु अवतरला स्वर्ग! झाली फुले कळ्यांची सुगंधाची मोहक फुले सजली मनामनात इवलीशी फुले स्वच्छंद होती बहरली..! आनंदात रंगले सारे कसे नाचले पाहुनी ती कळीचे रुप फुलांचे स्वरूप दंग राहिले..! मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar # फुले
Jaymala Bharkade
एका कडेला बसलेला तो परी गंध तयाच पसरला रे रम्य हे झाले वातावरण हे हा पहा मोगरा फुलला रे ©Jaymala Bharkade #फुले
अरविंद शिंगाडे
Shrikant Pawde
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य संपूर्ण भारतीय जनतेस कोटी कोटी शुभेच्छा महापुरुषांच्या जयंत्या जरूर साजऱ्या करा परंतु त्यांचे जीवन चरित्र ही समजने तितकेच महत्वाचे आहे. यातून मनुष्य,परिवार मोहल्ला,समाज गांव,शहर राज्य,देश आणि विश्व यात सामाजिक परिवर्तन घळवन्याची ताकत आहे. म्हणुन त्यांच्या पाऊलांवर पाऊल ठेऊन चालने आज खुप गरजेचे आहे. - श्रीकांत एफ. पावडे, कोनसरी महात्मा फुले