Nojoto: Largest Storytelling Platform

New ऊन लागणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऊन लागणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऊन लागणे.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निसर्ग चक्र.. #निसर्गचक्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ऊन लागणे,वारा येणे,पाऊस पडणे,
फुलं बहरने,पाने गळणे,पूर येणे,वादळ येणे,
वातावरणात बदल होणे हे सर्व निसर्ग चक्र आहे.
जसे जसे ऋतु बदलत जातात,तसे तसे
वातावरणातील निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात.
पूर्वी सर्व सुरळीत निसर्गचक्रे फिरायची,
आता मात्र निसर्ग केव्हाही आपले चक्र फिरवत असतो,
त्याला ऋतू ची गरजच नाही राहिली.
केव्हाही पाऊस पडणे,केव्हाही ऊन पडणे,हिवाळा तर जसा नाहीसाच झाला.
ह्या सर्वांचे चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे.
निसर्गावर जसे माणसाचे राज्य झाले आहे.
वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा,
पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला.
जिकडे पाहावे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे,
जंगल च्या जंगल कापले जाते,भरमसाठ वाहनांच्या 
आणि मोठ्या मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे 
निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे.
ह्या अशा अनेक कारणांमुळे सध्या निसर्गचक्रे 
विचित्रपणे फिरायला लागले आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निसर्ग चक्र..
#निसर्गचक्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
हा विषय

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

#ऊन

read more

Kunal Salve

ऊन पडतांनाही तुझी परवानगी घेतं 
नाजूक कळीसाठी ते पहा ना,अगोदर कोवळं होतं ! #ऊन 
#परवानगी

Jitendra KumarYadav ( jitu)

चोलना ऊन का #nojotophoto

read more
 चोलना ऊन का

Vilas Bhoir

किमया.... ऊन पावसाची #poem

read more
सैरभैर उन्हात न्याहळताना
शुभ्रमेघ दाटले आकाशी
पानाफुलांत डाव खेळून
सावली विरते झाडांपाशी

तप्तउष्ण झळ अंगणी
वाऱ्यासंगे झुळझुळ वाहते
सुगंधीत फुलांची नशा
उधळून सांगते नाते

ऊन जरासे पाऊसवारे
एकसंध होऊन बागडले
किमया साऱ्या आभाळाची
सप्तरंगी इंद्रधनु उलगडले

वादळांची गिरकी भोवती
ढगांमधून सूर दुमदुमले
लाटांवरच्या गरम वाफेने
पाण्यासह शीतयुद्ध दंगले

तहानलेला पक्षी चातक
व्याकुलतेने साद घालतो
मेघगर्जना नभात होते
पावसाचा थेंब पाझरतो

                          ( किमया.... ऊन पावसाची )

                                ~ विलास भोईर किमया.... ऊन पावसाची

pratiksha's poem

ऊन/उन्ह Photo #nojotophoto

read more
 ऊन/उन्ह #NojotoPhoto

sagar sabale

ऊन वारा पाऊस पडतच राहिला ऊन वारा पाऊस पडतच राहिला.. #leftalone

read more
पाऊस आला की एक चहा दोघांत घेण्याचा,
भिजलोय म्हणून, मी एक आणि तू एक घोट घ्यायचा.

एका हाताने छत्री धरून दुसरा हात तिच्या हातात देयाचा,
थंडी अंगाला झोंबते,म्हणून तिचा हात घट्ट पकडायचा.

हात घट्ट पकडून पाऊसात होणाऱ्या सप्तरंगाची उधळण बघत राह्याची,
उधळण बघता बघता उधळण सुरू आमच्या ओठांची.

घरी जाऊन तो तिच्या खुशीत निजत राहिला
मग काय एकत्रचं सगळे,
ऊन वारा पाऊस पडतचं राहिला
ऊन वारा पाऊस पडतचं राहिला...


 
✍️✍️सागर साबळे✍️✍️ ऊन वारा पाऊस पडतच राहिला
ऊन वारा पाऊस पडतच राहिला..
#leftalone

Kunal Salve

तुला आठवत असतो मी दिवस रात्र 
आठवणीत तु माझी होऊन जातेस 
सुरू असतं शब्दाचं ओठी येण्याचं सत्र 
येतेस जेव्हा ऐकायला तेव्हा ऊन,वारा भासतेस  ! #आठवण 
#ती 
#ऊन #वारा 
#मराठी

Mo k sh K an

उलझ सी गई है कहीं, कविता
उस पुरानी ऊन की तरह
जो स्वेटर से उधाड़ी थी
और सुलझाती ही नहीं
चाहे जितना भी जतन कर लो

कई गिरह हैं उस ऊन में 
जो अक्सर सलाइयों से लिपट कर
फंदों को फांस लेती हैं
फिर ना सुलझते बनता है
ना साँस आती है ऊन #hindinama #tassavuf #skand #kavishala

ओम नमः शिवाय

loader
Home
Explore
Events
Notification
Profile