Nojoto: Largest Storytelling Platform

New सोडूनी सखे प्रेमाचे बंधन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोडूनी सखे प्रेमाचे बंधन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोडूनी सखे प्रेमाचे बंधन.

Stories related to सोडूनी सखे प्रेमाचे बंधन

    LatestPopularVideo

Ganesh Bansode

सखे #poem

read more

Chandu Zurmure

सखे.... #Shayari

read more
प्रत्येक क्षणाक्षणाला तुझीच याद येते
ओठ बोलेना परंतु तुझीच बात होते,
ऐश्या भयाण रात्री मि शोधता स्वतःला
स्वासात तू होण्याचा हल्काच भास होते.
                       - चंदु झुरमुरे सखे....

Ganesh Bansode

सखे #poem

read more

मंगेश मोहोड

सखे #Shayari

read more
सखे, आता म्या फकस्त्ं
लगीन् चं करणारं हाय्। 
आन् मग नुसत्यां अश्याच्ं (प्रेमाच्या)
कविता शिकीविणारं हाय्।।

तुझा न झालेला हा कवी आज
कवितेत तुजला सजीविणार हाय्।
शिकीविता-शिकीविता तू दिलेला
अबोला कवितेतुन सांगणार हाय्।।

दावणीला तुझ्या आलो नाही ही खंत्
कधीही माझ्या मनास् भासीविणार नाय्।
हीच काय एकुलती एक ती संकल्पना 
बोलण्यास् धजलो नाही ही राहणार हाय्।।

ऐकून् घे सखे, पुन्हा तुजला मंगेश् च्या
निरागस प्रीमाचा बहाणा दिसीणार नाय्।।।। सखे

Dileep Bhope

सखे,
"मी पुन्हा येईन" म्हणत होतो तोवर
तु गेलीस लगेच जवळ भलत्याच्या
आटापिटा करत आलो मांडवात तर
गळ्यात घातलीस माळ दुसऱ्याच्या!

©Dileep Bhope सखे

Kailas Tidke

#सखे #poem

read more
मावळताना ही तुझ्या काळजात 
माझं प्रतिबिंब सोडून जाईल../
काळरात क्षणाची असेल सखे 
मी पुन्हा उद्या तुझ्या भेटीस येईल ..//

©Kailas Tidke #सखे

शुभम दि. कांबळे

#सखे

read more
सखे तू कशी ग,
अशी जादू केली,
मुक्या भावनेला,
जोड शब्दाची आली...

तुझ्या विरहाची आग,
मला जाळून गेली,
दुराव्यामुळे या,
जळाली ती प्रेमवेली...

              - शुभम दिपक कांबळे #सखे

Chandu Zurmure

सखे.... #Music

read more

Dr Anand D

#प्रेमाचे गाव #poem

read more
वाचले होते कुठे तरी मी

सुंदर असते प्रेमाचे गावं,

आयुष्यात एकदा प्रत्येकाने

नक्की जाऊन ते पहावं..!


मीही गेलो प्रेमाच्या गावा

आणि सोसले किती ते घाव,

पोहता ही मज येत नाही 

भवऱ्यात फसली माझी नाव..!

परी अप्सरा पाणी भरती

ती इतकी सुंदर दिसते,

पहाताच क्षणी प्रेमात पडावे

अशी जणू ती मनात ठसते..!


वेळ सरता खरे रूप समजले

वाटेतच मग बदलले रसते,

अनेक पक्षी चिव चिव करती

ही चिमणी का मनात बसते?


गाव सोडले तिने प्रेमाचे

तरी आजही हृदयात वसते,

प्रेमात आधी ती "हसून बघते"

नंतर जग हे "बघून हसते..!"


स्वर्गा सारखे दिसेल तुम्हाला

प्रीतिरंग असे मृगजळ असते,

कितीही सांभाळून ठेव आनंद

मन तरी त्या जाळ्यात फसते..! #प्रेमाचे गाव

RJ कैलास नाईक

 #प्रेमाचे गुज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile