Find the Latest Status about kavi kalash last poem in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kavi kalash last poem in marathi.
worldofpoetry__
जमलंच कधी भेटायला तर सवडीने तुझ्या जरूर ये... आयुष्या येताना मात्र एकदा सुखाशी कवटाळून नक्की ये... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ #poem #marathi #kavita #kavi #TRAFFICLIGHT
#poem #marathi #kavita #kavi #TRAFFICLIGHT #मराठीकविता
read moreकाव्यात्मक अंकुर
वायफळ वायफळ गरज नसताना मांडलेली सारी मतं जुन्या गोष्टींची काढलेली खलबतं वायफळ उगीचच केलेली बिनकामाच्या मुद्यावरची चर्चा नको ठिकाणी घालवलेली ऊर्जा वायफळ नुसत्या काढलेल्या प्रत्येकाच्या कार्याच्या चुका तथ्य नसताना केलेली टीका वायफळ लायकी नसताना केले गेलेले प्रेम नको त्यासाठी काढलेला थेंब वायफळ वेळ घालवून बिनडोकाशी केलेला वाद विश्वासघातकी लोकांसमोर केलेला संवाद वायफळ फुकटचं कौतुक मजा येणार नसताना देखील होऊ पाहणारे उत्सुक वायफळ विना विचाराने केलेलं प्रत्येक लिखाण नको तिथं केलेली घाण ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #वायफळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर #मराठी #marathi #kavi #kavita #poem
वायफळ अंकुर काव्यात्मकअंकुर मराठी marathi kavi kavita poem
read morekalash pandit
Tumse dur jane ka irada na tha, sada sath rehne ka bhi vaada na tha, Tum yaad na kroge ye jante the hum, Par itni jaldi bhul jaoge aandaja na tha… ~kalash🖤 #kalash
kalash pandit
Baarish aur Mohbbat Dono hi bohut ......Yaadgaar hote hai🙃 Farq Sirf itana hai❌ Baarish mein jism Bheeg jata ha🌧️i Aur Mohabbat mein Aankhein ~kalash🖤 kalash❌
kalash❌
read moreAmit Ghayal
खिसा फाटका असताना इथवर आलोच आहोत की इतक्यात काय गुडघे टेकायचे थोड पुढं ही जाऊच की हा आधार बिधार खांदे आपल्याला नाहीत मिळाले पण मग काय झालं आपल्या वाट्याचे दुखणे आपण बघून घेऊच की हा माहित आहे शहर गर्दी मुखवटे दुखवटे खोटी पाटी माणसं पण आपल्या वाट्याच जगून घेऊ बाकी काय ते बघून घेऊच की.. - अमित घायाळ ©Amit Ghayal #Moon #marathi #alfaaz #kavi
Sonali barahpuriya (Kaira)
Girl quotes in Hindi न जाने कैसा रिश्ता है कोहरे का, हमेशा उसे पहाड़ों पर, घुमड़ते देखा है #NojotoQuote #wait#kalash