Find the Latest Status about संकटात सापडलेल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संकटात सापडलेल्या.
अल्पेश सोलकर
आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐🙏 कोरोना च्या प्रादुर्भावामुळे सर्व जग संकटात आहे.या सृष्टीवरील हे मोठे संकट टळून सर्वांना निरोगी जीवन प्राप्त होवो हीच श्री विठुरायाच्या चरणी
yogesh atmaram ambawale
सतत चौकात उभे म्हणून वाईट नसतात, संकटात तेच पहिले धावतात. शुभसंध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला फक्त 10 शब्दांची रचना करायची आहे, फक्त दहा शब्द. कराल ना? चला तर मग लिहा मस्त मस्त.
yogesh atmaram ambawale
माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकमेव नाते, कुठल्याही संकटात लगेच धावून येते ते माणुसकीचे नाते. सांगायला खूप नाती आहेत काही दूरचे तर काही जवळचे नाते, पण मनाला स्पर्श करून जातात नि आपले वाटतात ते खरे नाते. बाकी सर्व नाते फक्त नावाचे, वेळेवर भांडायला आणि करायला तुमचे नि आमचे. नाते दूरचे जवळचे #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकम
sandy
मैत्रीण.. आयुष्यात १ मैत्रीण असावी, फोनवर माझ्यासोबत प्रेमळ गप्पा मारणारी, मला " वेड्या " म्हणणारी, आयुष्यात १ मैत्रीण असावी माझ्या naughty
sandy
मैत्रीण.. आयुष्यात १ मैत्रीण असावी, फोनवर माझ्यासोबत प्रेमळ गप्पा मारणारी, मला " वेड्या " म्हणणारी, आयुष्यात १ मैत्रीण असावी माझ्या naughty
Rutuja Dorwat
दुःख आणि सुख {read in caption} दुःख आणि सुख!! सुख आणि दुःख म्हणजे काय नक्की? असा प्रश्न नेहमी पडतो . आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला हवे असलेले आणि नको असलेले दोन्ह
Sarita Prashant Gokhale
देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले देवराज विठ्ठलास एकदा विचारले संकटात पामरास का असेच टाकले का तुझ्या मनातले असेल प्रेम आटले तू मलाच सांग आज साकड्यात टाकले एक नाम अंतरात मी सदैव जोडले मंदिरात कीर्तनात तेच नाम ऐकले दर्शनात मी समोर एक रूप पाहिले जीवनात मायबाप विठ्ठलास मानले सत्व तोच पाहतो असाच खेळ मांडतो पुण्यवान लेकरास आसपास वाटतो साद घाल विठ्ठलास तोच फक्त ऐकतो पंढरीत एक देव या जगास तारतो ©Sarita Prashant Gokhale देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले दे