Nojoto: Largest Storytelling Platform

New संकटात सापडलेल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संकटात सापडलेल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संकटात सापडलेल्या.

    PopularLatestVideo

Sarita Prashant Gokhale

देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले दे #मराठीकविता

read more
देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

देवराज विठ्ठलास एकदा विचारले 
संकटात पामरास का असेच टाकले 
का तुझ्या मनातले असेल प्रेम आटले
तू मलाच सांग आज साकड्यात टाकले

एक नाम अंतरात मी सदैव जोडले
मंदिरात कीर्तनात तेच नाम ऐकले
दर्शनात मी समोर एक रूप  पाहिले 
जीवनात मायबाप विठ्ठलास मानले

सत्व तोच पाहतो असाच खेळ मांडतो
पुण्यवान लेकरास आसपास वाटतो
साद घाल विठ्ठलास तोच फक्त ऐकतो
पंढरीत एक देव या जगास तारतो

©Sarita Prashant Gokhale देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

दे

अल्पेश सोलकर

कोरोना च्या प्रादुर्भावामुळे सर्व जग संकटात आहे.या सृष्टीवरील हे मोठे संकट टळून सर्वांना निरोगी जीवन प्राप्त होवो हीच श्री विठुरायाच्या चरणी #आषाढी_एकादशी

read more
आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐🙏 कोरोना च्या प्रादुर्भावामुळे सर्व जग संकटात आहे.या सृष्टीवरील हे मोठे संकट टळून सर्वांना निरोगी जीवन प्राप्त होवो हीच श्री विठुरायाच्या चरणी

vaishnavi chingale

प्रसिद्ध पौराणिक कथा अशी आहे की महिषासुर एक राक्षस (असुर) होता, जो म्हशीपासून त्याचे रूप कोणत्याही वेळी माणसामध्ये बदलू शकतो. स्वर्ग ताब्यात

read more
उत्सवाच्या निमित्ताने दुर्गाचे हे रूप का साजरे केले जाते याचे कारण....
(read in caption) प्रसिद्ध पौराणिक कथा अशी आहे की महिषासुर एक राक्षस (असुर) होता, जो म्हशीपासून त्याचे रूप कोणत्याही वेळी माणसामध्ये बदलू शकतो. स्वर्ग ताब्यात

vaishali

*प्रेम* *प्रेम ते जे निस्वार्थ भावनेने केलं जातं* *प्रेम ते जे मर्यादेत राहून अमर्याद केलं जातं* खरच प्रेमाची व्याख्या समजली तर खूप सोपी

read more
🌹प्रेम 🌹

प्रेम ते जे निस्वार्थ भावनेने केलं जातं
प्रेम ते जे मर्यादेत राहून अमर्याद केलं जातं

 *प्रेम* 

*प्रेम ते जे निस्वार्थ भावनेने केलं जातं*
*प्रेम ते जे मर्यादेत राहून अमर्याद केलं जातं*

खरच प्रेमाची व्याख्या समजली तर खूप सोपी

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ष

read more
षड्यंत्र रचतात एकमेकांविरोधात
एकमेकांना कळू ही देत नाही.
राजकारण हा विषय असा आहे
जिथे कुणी कुणाचे होत नाही.

भरवसा नाही जरा ही ह्या राजकारण्यांचा
आज ह्या तर उद्या त्या गटात दिसणार.
हे होणार आपले डाव साधून मोकळे
आणि कार्यकर्ते मात्र संकटात राहणार.

राजकारणी हे खेळतात वेगळेच डाव
कार्यकर्त्यांच्या मात्र बसे डोक्याला घाव.
वेगवेगळ्या प्लॉट वर कोरे साहेबाचे नाव
झोपडीत राहणाऱ्या कार्यकर्त्याला कुठे हे ठाव.

दिवसा ह्यांची शब्दांची चिखलफेक होते
रात्री एकत्र बसून मस्त मेजवानी होते.
हसतात एकत्र बसून गप्पांची मैफील जमते
कार्यकर्ता मात्र बंगल्या बाहेर ताटकळत उभे राहते. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_व

read more
विसरणार नाही मी कधीही
सप्तपदी घेताना जे वचन दिले मी तुला.
नेहमी सोबत राहील साथ देईल,
प्रसंग कुठलाही असो तो आपल्या आयुष्यातला.

मानसिक,भावनिक,किंवा असो अध्यातिक प्रसंग,
प्रत्येक प्रसंगात मी सोबत देईन तुला.
सप्तपदी घेताना सात जन्म जरी बोललो असलो,
तरी प्रत्येक जन्मात,जन्मोजन्मी मागेन फक्त तुला.

नेहमी आनंदी ठेवेल मी तुला,
तुझ्या प्रत्येक ध्येयासाठी मी झटत राहील.
कितीही संकटे आली तरी मी सहन करत राहील,
प्रत्येक संकटात,प्रसंगात तुझ्याशी प्रामाणिक राहील. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

शुभसंध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला फक्त 10 शब्दांची रचना करायची आहे, फक्त दहा शब्द. कराल ना? चला तर मग लिहा मस्त मस्त. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #10शब्दांचीरचना1 #१०शब्दांचीरचना

read more
सतत चौकात उभे म्हणून वाईट नसतात,
संकटात तेच पहिले धावतात. शुभसंध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों

तुम्हाला फक्त 10 शब्दांची रचना करायची आहे,
फक्त दहा शब्द.
कराल ना?
चला तर मग लिहा मस्त मस्त.

yogesh atmaram ambawale

नाते दूरचे जवळचे #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकम

read more
माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकमेव नाते,
कुठल्याही संकटात लगेच धावून येते ते माणुसकीचे नाते.
सांगायला खूप नाती आहेत काही दूरचे तर काही जवळचे नाते,
पण मनाला स्पर्श करून जातात नि आपले वाटतात ते खरे नाते.
बाकी सर्व नाते फक्त नावाचे,
वेळेवर भांडायला आणि करायला तुमचे नि आमचे. नाते दूरचे जवळचे
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके 
माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकम

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भीती आहे मनात... #भीतीआहेमनात चला तर मग लिहुया. विजेत्यांची नावे कमेंट करते. तुमचे विषय सुद्धा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भीती आहे मनात,
दिवसाच्या उजेडात नि रात्रीच्या अंधारात.
काय होईल पुढे ? हा एकच प्रश्न मनात.
कसे जातील दिवस,ह्या कोरोना संकटात.
काम नाही,धंदा नाही,श्रीमंत,गरीब हा भेद नाही,
तुला नाही,मला नाही,आजार हा कुणालाही होई.
कितीही केलं दुर्लक्ष तरी मनात भीती कायम राही.
सुरक्षित मात्र तोच राही जो फक्त घरातच राही.
रहावे घरात खेळावे घरात,
राहता घरच्यांसोबत भीती नाही मनात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भीती आहे मनात...
#भीतीआहेमनात
चला तर मग लिहुया.
विजेत्यांची नावे कमेंट करते.
तुमचे विषय सुद्धा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक आणि लेखकानों कसे आहात? आजचा विषय आहे अर्थ नाही.. #अर्थनाही कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत. चला तर मग लिहुया. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझीलेखणी

read more
काही अर्थ नाही अशा वागण्याला,
फक्त संकट काळी धावून येणे मदतीला.
कोरोना संकटात अन्नधान्य वाटप केले जाते,
आपला फोटो पुढे येण्या धावपळ केली जाते.
वाटप ही चेहरे पाहून केले जाते,
तीन/चार घरे सोडून एकाद्या घरात दिले जाते.
आमच्या इथे तर कमालच झाली,
वाटप नाही घरोघरी,मोजक्यांनाच बोलविले एका दारी.
तुमचा मुलगा कामाला जातो,तुम्ही जा माघारी.
ज्या कुणी विधवा आहेत,त्यांनाच हे धान्य अशी ही तंबी दिली.
अर्थ नाही अशा वागण्याला,भेदभाव करून दान द्यायला.
त्यातही गाव आमचे कमालीचे,
अन्नधान्य दान एकाचे 
आणि ते वाटताना कायदे इतर कुणाचे.

योगेश आ आ ✍️ सुप्रभात लेखक आणि लेखकानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
अर्थ नाही..
#अर्थनाही
कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत.
चला तर मग लिहुया.
#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile