Nojoto: Largest Storytelling Platform

New म्हातारपणी आल्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about म्हातारपणी आल्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हातारपणी आल्यावर.

    PopularLatestVideo

संतोष विजय उईके

गझल..तू आल्यावर #poem

read more
तू आल्यावर..!

मनास माझ्या नवे धुमारे तू आल्यावर..
दुःख नाहिसे क्षणात सारे..तू आल्यावर...!!

अंधाराने थिजल्या होत्या जीवनवाटा,
झोपडीतही फुलले तारे..तू आल्यावर..!

संकट संकट खेळूनी मी थकलो होतो
मनगटात मग बळ संचारे..तू आल्यावर..!

दुःखाची नित वाहत होती गंगा दारी
आनंदाचे वाहे वारे..तू आल्यावर..!

साखरेहून आज गोडवा मला लाभला 
स्वप्न लोचनी लवलवणारे..तू आल्यावर..!

©संतोषकुमार विजय उईके, 
गोंडपिपरी जिल्हा.चंद्रपूर गझल..तू आल्यावर

Sarita Prashant Gokhale

ढग भरून आल्यावर आठवणी दाटून येतात, बरसताना पाऊसधारा तळ मनाचा गाठतात.. ©️स्मिता कुलकर्णी - ढोनसळे #मराठीशायरी

read more
mute video

RJ कैलास नाईक

#प्रेमाचं बीज अंकुरित झालं तू जीवनात आल्यावर सुख ओंजळीत आलं तू हाती हात घेतल्यावर RJ कैलास

read more
प्रेमाचं बीज अंकुरित झालं 
तू जीवनात आल्यावर
सुख ओंजळीत आलं 
तू हाती हात घेतल्यावर
         RJ कैलास #प्रेमाचं बीज अंकुरित झालं 
तू जीवनात आल्यावर
सुख ओंजळीत आलं 
तू हाती हात घेतल्यावर
         RJ कैलास

Uchita Thorwat

तुम्हाला खूप राग येतो का??? राग आल्यावर काय करावं समजत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. Life Life_experience life_lesson

read more
mute video

Prerana Jalgaonkar

आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक

read more
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं...
"मी बाबा होणार" म्हणून
बाबा तुझं आनंदात भिजणं...

आईचे डोहाळे पुरवणं...
डोहाळे जेवणात "बर्फी"
आल्यावर एक

vaishali

माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अजून #कळलचं

read more
मला अजून कळलचं नाही
मी या समाजात जगावे तरी कसे
चूक माझी नसतानाही दोष माझ्यातच दिसे

मला अजून कळलचं नाही
प्रत्येक वेळी माझ्यावरच का होतो अन्याय
कितीही फोडला टाहो तरी मलाच मिळत नाही न्याय

मला अजून कळलचं नाही
स्त्री जन्म घेऊन असा काय केला मी गुन्हा
एका स्त्री जन्मासाठी दुसऱ्या स्त्री चा का आटतो पान्हा माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्य

pooja d

माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अजून #कळलचं

read more
कधी तुझ्यावर जडला जीव
ते समजलच नाही ।। माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्य

Chetan Uikey

माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अजून #कळलचं

read more
जीव कासावीस का होई 
जीवनाच्या या पुस्तकाचे 
पृष्ठे मी चाळलेच नाही  ...
मैत्रीने बिन्धास्त रहायला सांगितले 
प्रेमाने निःस्वार्थ समर्पण मागितले 
जबाबदारीने कर्तव्य मागितले 
या सर्वांत आपण स्वतःला गमविले ...
कधी स्वतःला ही जाणुन घ्यावे 
काही क्षण स्वतःसाठी ही जगावे 
त्यात नाती , बंधने जोपासून 
अभिमानी नव्हे तर स्वाभिमानी बनावे ... माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्य

Secret Quotes

नाही कोणी हात धरू शकत नाही तोंड दाबू शकत माझं, एका क्षणात राखं रांगोळी करून जाईल... वेळ माझी संपली पण आता तुमच्याकडे पण जास्त नाहीये... .

read more
मी उद्या येईल जिथे भेटायला बोलावलं
असेल तिथे तिने आता भेटावं मला,
नाही भेटले तरीही हरकत नाही मग मी
वेळ प्रसंगा मुळे शांत आहेस, 
नाहीतर मीच घरी येणार आहेत आता,
पण तरीही तिला परत एकदा मी पर्याय
देत आहेस, 
आधी पण प्रत्येक गोष्टी वर देत असायचो
अजून पण मी तिचाच आहेत,
नंतर विचार करायची क्षमता संपली माझी
आता माझ्या कडे वेळ कमी आहेत,
मी जाण्या आधी सगळ्यांना खेळ करणारे
दाखवून देईन खरं काय आणि खोटं काय,
नाही ठेवणार गरज कसली उद्या मरू मी
पण त्या आधी असं काही करून जाईल मी
न मारता येईल नाही जगू देईल मी कुणाला
आयुष्याचं वाटोळे मी करून जाईल... नाही कोणी हात धरू शकत नाही तोंड दाबू शकत माझं,
एका क्षणात राखं रांगोळी करून जाईल...
वेळ माझी संपली पण आता तुमच्याकडे पण जास्त नाहीये...
   .
loader
Home
Explore
Events
Notification
Profile