Find the Latest Status about प्रेमाचं फुलपाखरं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाचं फुलपाखरं.
Agricoss Akash Babaso Chavan
निर्माल्य प्रेमाचं. ..... नदीत सोडावं की नव्या काळाला अनुसरून आणि पर्यावरणाला धरून मनाच्या मातीत खोल खोल गाडून त्याचा वापर खत म्हणून करावा.. नवीन झाडाला त्या खताची मात्रा द्यावी का ? हा परत एकदा समोर आलेला गहन प्रश्न कारण "या प्रश्नाचं उत्तर मिळवणं आवघड आहेच त्याबरोबर अगत्याच सुद्धा, नाही का ?" कारण जर या खतान त्याची जात दाखवली आणि याचा गुणधर्म नवीन झाडाला आला तर... पुन्हा एकदा प्रेमाचं निर्माल्य होणार आणि त्यासाठी पुन्हा एक नदी दूषित होणार कायमचीच.... निर्माल्य प्रेमाचं...
निर्माल्य प्रेमाचं...
read moreSunil Zarikar
प्रेमाचं भविष्य कळलं असतं.. तर प्रेमात काय उरलं असतं.. आधीच सगळ ठरवुन मग सर्वांनी प्रेम केल असतं.. कोणाला प्रेमाच महत्व समजल नसतं, भावना विरहित जिवन राहिलं असतं.. प्रेमाचं प्रेमपणं मिळालं नसतं, नात्यातल्या नाजुक भावनांना मग कोणीच समजुन घेतलं नसतं.. रुसवे फुगवे लाड लटके सारं काही विरले असतं ठरवुन केलंल प्रेमच मग इतिहास जमा झालं असतं...! प्रेमाचं भविष्य..
प्रेमाचं भविष्य..
read moreशब्दांचेअवजार
चांदण्याच्या छायेत, तू दिसतेस सुंदर, गालावरच्या खळीसोबत, हसतेस सुंदर. चांदण प्रेमाचं प्रतीक असत.
चांदण प्रेमाचं प्रतीक असत.
read moreKunal Salve
तोरण तु दिलेल्या फुलाचं सांग मी काय तोरण बांधणार तू गेलीस सोडून म्हणून, मी नाही तुझ्यासारखा त्या फुलांना वाऱ्यावर सोडणार #तोरण #प्रेमाचं #मराठीलेखणी #महाराष्ट्र #असाचकाहीतरीमनातला
#तोरण #प्रेमाचं #मराठीलेखणी #महाराष्ट्र #असाचकाहीतरीमनातला
read moreमयुर लवटे
प्रेमाचं स्वप्न आज स्वप्नात गेलं तिचं माझ्याकडे लक्ष. तिला पाहून मलाही वाटलं, आज लावूनच टाकावं प्रेमाचा सगळा सोक्ष मोक्ष. तेवढ्यात आठवलं मनाला तीन विषय जुने बाकी. अन, पुढला सत्र महिन्यावर आहे. तर आपण व्हायला पाहिजे थोडं दक्ष... -Mayur lawate प्रेमाचं स्वप्न #Light #for #U #Love #Trending #Comedy #Quotes
प्रेमाचं स्वप्न Light for U Love Trending Comedy Quotes
read moresneha
. प्रत्येक नात्यांमध्ये दोनही गोष्टी खूप महत्वाच्या असतात पैसा आणि प्रेम, पैसा नसेल तर जगणं अशक्य असते, आणि पैसा खूप असेल आणि प्रेमच नसेल तर ते नात टिकनही अवघड असते म्हणून दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे पैसा आणि प्रेम. ©sneha पैसा आणि प्रेमाचं संतुलन असणे खूप गरजेचं आहे आयुष्यात. #nojotto
पैसा आणि प्रेमाचं संतुलन असणे खूप गरजेचं आहे आयुष्यात. #nojotto
read moreSwapnil Mendhe(माझा मी)
आपण मनात एक विचार धरतो, तेव्हाच अचानक एक फोन येतो, आणि मनातल्या विचारांची पूर्ती होते, कारण ते विचार पाण्यासारखे असतात, प्रेमाचं प्रतिबिंब दाखवणारे. विचार असावे प्रेमाचं प्रतिबिंब दाखवणारे. Instagram: @maza_mee #Nojoto #NojotoMarathi #Marathi #Hindi #Love #Thoughts #माझा_मी
RJ कैलास नाईक
प्रेमाचं बीज अंकुरित झालं तू जीवनात आल्यावर सुख ओंजळीत आलं तू हाती हात घेतल्यावर RJ कैलास #प्रेमाचं बीज अंकुरित झालं तू जीवनात आल्यावर सुख ओंजळीत आलं तू हाती हात घेतल्यावर RJ कैलास
#प्रेमाचं बीज अंकुरित झालं तू जीवनात आल्यावर सुख ओंजळीत आलं तू हाती हात घेतल्यावर RJ कैलास
read moreअल्पेश सोलकर
प्रेम करणे चुकीचं नाही पण प्रेमाचं ' प्रदर्शन ' करणे चुकीचे आहे... प्रेम करणे चुकीचं नाही पण प्रेमाचं ' प्रदर्शन ' करणे चुकीचे आहे... #yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathi #marathiwriter #love #प्रेम #
प्रेम करणे चुकीचं नाही पण प्रेमाचं ' प्रदर्शन ' करणे चुकीचे आहे... #yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathi #marathiwriter love #प्रेम # #alpeshsolkar
read more