Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहिण्याची हातोटी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहिण्याची हातोटी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिण्याची हातोटी.

    PopularLatestVideo

somnath gawade

एखाद्या विषयाचा
'ऊहापोह'करण्याची
काही जनांची 'हातोटी' 
वाखाणण्याजोगी
असते.😂🤣 #हातोटी

yogesh atmaram ambawale

Dedicating a #testimonial to Vidyaa Khamkar #yqtaai #आभारप्रदर्शन #धन्यवाद #thanksgiving खूप खूप धन्यवाद आपले.. आपल्या कंमेंट नवी ऊर्जा देता

read more
आपल्या कंमेंट नवी ऊर्जा देतात..
आणखी चांगले लिहिण्याची प्रेरणा देतात...🙏
खूप खूप धन्यवाद आपले..🙏

हे बंध असेच कायम रहावे..✍️
मी लिहावे आपण प्रतिक्रिया द्यावे..👍 Dedicating a #testimonial to Vidyaa Khamkar
#yqtaai #आभारप्रदर्शन #धन्यवाद #thanksgiving
खूप खूप धन्यवाद आपले..
आपल्या कंमेंट नवी ऊर्जा देता

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चारोळी.. #चारोळी1 हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
चारोळी खाण्याची
कुणालाच न भावली,
लिहिण्याची मात्र
सर्वांच्या आवडीची राहिली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चारोळी..
#चारोळी1
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

आवड लिहिण्याची #Collab #yqtaai #मराठीलेखणी #yourquotemarathi #प्रयत्न#माझीआवड असे नाही की काहीच जमत नाही, प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही

read more
असे नाही की काहीच जमत नाही,
प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही.
आहे सोबत तुमची म्हणून मी लिहीत आहे,
सांगावे मला तुम्ही,कुठे मी चुकलो नि कुठे बरोबर आहे.
आवड आहे म्हणूनच सवड काढून लिहितो,
घाईघाईत का होईना चारोळी तरी करतो . आवड लिहिण्याची
#collab #yqtaai #मराठीलेखणी #yourquotemarathi #प्रयत्न#माझीआवड

असे नाही की काहीच जमत नाही,
प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझं आभाळ अगाध.. #माझंआभाळअगाध हा विषय Mukesh Alone यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लिहावे तितके कमीच पडते
लिहिण्याची आवड जेव्हा जास्त असते.
माझं ही असंच आहे,
लेखनाचं माझं आभाळ अगाध आहे,
दुसरे काहीच सुचेना हा एकच नाद आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों

आजचा विषय आहे
माझं आभाळ अगाध..
#माझंआभाळअगाध
हा विषय
Mukesh Alone यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 868 शब्दांची रचना... 868 868 मराठी चला तर मग मस्त मस्त लिहा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #868मराठी

read more
शब्द शब्द जुळवत गेलो
तेव्हा कुठे काव्य झाले,
आवडले कुणाला तर
कुणाला नावडते झाले,
लिहिण्याची आवड म्हणूनच लिहिले
खरंच आवडल्यास कमेंटने कळविणे.
😉😊 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
868 शब्दांची रचना...
#868 
#868 मराठी
चला तर मग मस्त मस्त लिहा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कविताकाकरता

read more
आवड लहानपणापासून,गाणी ऐकण्याची कविता वाचण्याची,
विचारात नेहमी,कशी काय कला ह्यांना अवगत लिखाणाची.
समोर राहायचे जे आमच्या ते गीते लिहायचे,
एकच छंद जडला मग त्यांना लिहिताना पाहत बसायचे.
ठरवले एके दिवशी मी ही छान सी कविता लिहायची,
मग काय केली सुरुवात शब्द शब्द जोडायची.
झाली जेव्हा माझी पहिला कविता तयार,
दाखवता समोरच्यांना म्हणाले,अरे वाह तू ही हुशार.
चांगलीच स्पूर्ती मिळाली मग लेखन करण्याची,
चारोळी,कविता किंवा लेख लिहिण्याची.
सुरुवात माझ्या लिखाणाची अशी झाली,
कुणाला तरी लिहिताना पाहून मला ही लिहिण्याची आवड झाली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुम्ही कविता का करता?
काय आहे त्या मागची कथा.
मला वाचायला नक्की आवडेल.
मग चला लिहा पटापट

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चारोळी.. #चारोळी1 हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नवकवी मी लिहिण्याची सुरुवात केली,
एका ओळीत काही जमलं नाही दुसरी ही ओळ लिहिली.
तरीही खूप काही अर्धवट वाटे म्हणून अजून दोन ओळी लिहिली,
नंतर लक्षात आले दोन ओळी लिहिता लिहिता छान चारोळी झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चारोळी..
#चारोळी1
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

कुणासाठी लिहिलं ? #कुणासाठी #yqtaai #yqmarathi #मराठीकविता #तुझ्यासाठी #yourquotetaai लिहिण्याची आवड म्हणून कधीतरी लिहीत असतो, लिहिताना ही प

read more
"कुणासाठी लिहिलं" ?

लिहिण्याची आवड म्हणून
कधीतरी लिहीत असतो,
लिहिताना ही प्रेमकाव्या वरच
जास्त भर असतो,
पण आता लिहिणं थोडं कमी
केलं आहे, कारण,
"कुणासाठी लिहिलं" हे ती विचारत असते,
जिच्यासाठी मी हे काव्य लिहिलेले असते.
पण राग नाही मानत मी,
मन माझे समजत असते.
शक्की नाही ती बस तिचे प्रेम
जरा जास्तच असते.
ह्या प्रेमखातरच "कुणासाठी लिहिलं"
असे ती विचारत असते. कुणासाठी लिहिलं ?
#कुणासाठी #yqtaai #yqmarathi #मराठीकविता #तुझ्यासाठी #yourquotetaai
लिहिण्याची आवड म्हणून
कधीतरी लिहीत असतो,
लिहिताना ही प

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एके काळी... #एकेकाळी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
आभार मानतो मनापासून Your Quote चे,
ज्याने कागदावर उतरवायला शिकवले विचार आपल्या मनाचे.
लिहायचो कधी एकेकाळी,कसे ही शब्द वापरायचो,
अलंकार,यमक वगैरे काहीही समजत नसायचो.
तसे पाहता लिहिताना आजही मला जास्त काही समजत नाही,
तरीही हिम्मत करतो लिहिण्याची कारण सोबत असते Your Quote वरील मान्यवरांची. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एके काळी...
#एकेकाळी
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMin
loader
Home
Explore
Events
Notification
Profile