Nojoto: Largest Storytelling Platform

New रडतो कशाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रडतो कशाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रडतो कशाला.

Stories related to रडतो कशाला

    LatestPopularVideo

Ajay Chavan

बाप जेव्हा रडतो...

read more
Alone  बाप जेव्हा रडतो तेव्हा भाळ फुटलेला असते
जणू वीज कोसळली नभातू न
अखंड भीतीला ही तडे गेलेले दिसते

बाप जेव्हा रडतो तेव्हा काळिज फाटलेले असते
तेवत असलेल्या नंदादीपात तेल अडलेले भासते

बाप जेव्हा रडतो तेव्हा अश्रू आटलेले असतात
हृदयाचे ठोके ही गती वाढवतात
नेमके च उमललेले फुले डोळे मिटतात
दव बिंदू तून अश्रू गाळतात

बाप जेव्हा रडतो तेव्हा सारे लोक हळ हळ करतात
किती मोठं संकट आहे मोठ्याने ओरडताता
घरावर भयानक संकटाने अलिंगन दिलेलं असते 
तेंव्हा च आपल्याला बाप आठवतो.... 

परंतू जेव्हा बाप हंबरडा फोडतो 
तेव्हा मात्र कुणी तरी हरवलेलं दिसतें...... बाप जेव्हा रडतो...

Sandip Raut

गुलाब द्यायचे कशाला? #मराठीकविता

read more

Sapankar Sir

मी कशाला आस्सात बघू #मराठीसस्पेन्स

read more

Mihir Agashe

आसवांनी मी मला भिजवू कशाला एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला?... लागले वणवे इथे दाही दिशांना?... एक माझी आग मी उजवु कशाला?... मी उन्हाचा सोबती घ

read more
आसुओंसे हम हमे भिगोएं क्यूँ?
ईतनासाही गम हमारा सजाएं क्यूँ?
लगी है आग यहां सारी दिशाओंमें
एकलौती आग हमारी हम बुझाएं क्यूँ?

-translated from Suresh Bhat आसवांनी मी मला भिजवू कशाला
एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला?...

लागले वणवे इथे दाही दिशांना?...
एक माझी आग मी उजवु कशाला?...

मी उन्हाचा सोबती घ

Vrishali G

बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग . लता जी #मराठीकविता

read more

sb wadewale

she and rain आरे पावसा आलास तरी तू कशाला #BaarishWaliYaad

read more

Manisha Bharatbhushan Vaity

मी कशाला आरशात पाहू गं.... मीच माझ्या रूपाची राणी गं... #nojotophoto

read more
 मी कशाला आरशात पाहू गं....
मीच माझ्या रूपाची राणी गं...

☺️Vishu☺️

दुसऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाला सोडायचे असते तर प्रेमच कशाला करतात 🙏😏😏

read more
आज जितकं मन दुखावलय ना तितकंच खूप आहे
खरंच खूप पस्तावा करून दिलाय तू
तुझ्या life मध्ये राहण्याबद्दल
🙏🙏 दुसऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाला सोडायचे असते तर प्रेमच कशाला करतात 🙏😏😏

dsp motivation

विश्वाची सगळी शक्ती आपल्या हातात असते, पण आपणच डोळ्यापुढे हात धरून अंधार झाला म्हणून रडतो.. #unknown quotes #marathiquotes #uniquesquotes i #Motivational #lost #inspirational

read more
विश्वाची सगळी शक्ती आपल्या हातात असते,
पण आपणच डोळ्यापुढे हात धरून अंधार झाला म्हणून रडतो.. विश्वाची सगळी शक्ती आपल्या हातात असते,
पण आपणच डोळ्यापुढे हात धरून अंधार झाला म्हणून रडतो..
#unknown quotes
#marathiquotes
#uniquesquotes
#i

pooja d

ओंजळीत चंद्र कशाला हातात हात तुझा हवा.. थकलेल्या वेळी मला खांद्याचा विसावा हवा... #YourQuoteAndMine Collaborating with Santosh Mate

read more
थकलेल्या वेळी खांद्यावर
विसावा घेण्याचा हक्क तुझा,
हात च नाहीतर उभं आयुष्य
केलंय नावावर तुझ्या.......... ओंजळीत चंद्र कशाला
हातात हात तुझा हवा..
थकलेल्या वेळी मला
खांद्याचा विसावा हवा... #YourQuoteAndMine
Collaborating with Santosh Mate
loader
Home
Explore
Events
Notification
Profile