Nojoto: Largest Storytelling Platform

New खंबीरपणे उभी राहणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खंबीरपणे उभी राहणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खंबीरपणे उभी राहणार.

Related Stories

    PopularLatestVideo

Supriya Yewale

#Hum तर आपल्या पाठीशी खंबीरपणे असावा #मराठीविचार

read more
mute video

Rahul Janrao

हा रुबाब असाच राहणार जळणारे जळत राहनार #nojotophoto

read more
 हा रुबाब असाच राहणार जळणारे 
जळत राहनार

Sangram Desai

अस #वाटतय की माझ्या #आयुष्यात #प्रेमाच स्टेटस #Forever_unavailable राहणार ?

read more
अस #वाटतय की
माझ्या #आयुष्यात #प्रेमाच #स्टेटस
#Forever_
unavailable 
राहणार ? अस #वाटतय की
माझ्या #आयुष्यात #प्रेमाच #स्टेटस
#Forever_unavailable राहणार ?

अमोल गावकरे

वैभव गोरे राहणार पुणे. यांनी केलेली पोलिसांवरती एक छानशी कविता #EmotiveTalks

read more
mute video

vishal arun jadhav

शिक्षण हे वाघिणिचे दुध आहे. जो घेइल तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही.बाबासाहेब... #nojotophoto

read more
 शिक्षण हे वाघिणिचे दुध आहे. जो घेइल तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही.बाबासाहेब...

अल्पेश सोलकर

' अक्षदा ' कोणाला फेकूनही मारू शकत नव्हतो... .. . आज ' ती ' पाटावर उभी होती... #alpeshsolkar #विरह #लग्न #विरहातल्याआठवणी #विवाह_बंधन

read more
' अक्षदा ' कोणाला फेकूनही मारू शकत नव्हतो...
..
.
आज ' ती ' पाटावर उभी होती...
— % & ' अक्षदा ' कोणाला फेकूनही मारू शकत नव्हतो...
..
.
आज ' ती ' पाटावर उभी होती...
#alpeshsolkar

akshay ajmire

हारलो जरी मी पूर्णताने हारलो नाही,, मनाशी बांधली आहे खूणगाठ मी जिंकल्या शिवाय राहणार नाही, AJ..

read more
हारलो  जरी मी 
पूर्णताने हारलो नाही,,
मनाशी बांधली आहे खूणगाठ मी
जिंकल्या शिवाय राहणार नाही, हारलो  जरी मी 
पूर्णताने हारलो नाही,,
मनाशी बांधली आहे खूणगाठ मी
जिंकल्या शिवाय राहणार नाही,
AJ..

रवि फलटणकर

#फुलपाखरू..🦋🦋 कधी वाटत फुलपाखरू व्हावं सुदंर दिसणार, मन मोकळेपणन आकाशात उडत राहणार... राना_वनात मन मोकळेपणानं बागडणार, निसर्गाच्या सानिध्या #nojotophoto #फोटोग्राफर_मी_स्वता

read more
 #फुलपाखरू..🦋🦋
कधी वाटत फुलपाखरू व्हावं सुदंर दिसणार, 
मन मोकळेपणन आकाशात उडत राहणार...
राना_वनात मन मोकळेपणानं बागडणार,
निसर्गाच्या सानिध्या

SURAJ PISE

शेतकरी आहात ना मग बघा एकदा पाणी शेतकऱ्यासाठी किती महत्वाचे आहे. विडिओ पाहिल्यानंतर शेयर केल्याशिवाय राहणार नाही #शेतकरी

read more
mute video

अल्पेश सोलकर

सजली मानाची गुढी.. डौलात दारात उभी.. आनंदाचा .. सन्मानाचा... प्रेमाचा . सजला नात्या-नात्यात.. गोडवा......! नवीन वर्षाच्या शुभेच्छा... गुढीपा

read more
सजली मानाची गुढी..
डौलात दारात उभी..
आनंदाचा .. सन्मानाचा...
प्रेमाचा . सजला नात्या-नात्यात..
गोडवा......!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा...
गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा...! सजली मानाची गुढी..
डौलात दारात उभी..
आनंदाचा .. सन्मानाचा...
प्रेमाचा . सजला नात्या-नात्यात..
गोडवा......!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा...
गुढीपा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile