Nojoto: Largest Storytelling Platform

New मायेची पाखर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मायेची पाखर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मायेची पाखर.

    PopularLatestVideo

Kailas Tidke

 #पाखर

Priyanka Bhagat

माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली. निळ्या जांभळ्या गगनात प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची कोंदनं नात्यांमध्ये गुंफली. #दिन #भाषा

read more
माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी
मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली.
निळ्या जांभळ्या गगनात
प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची
कोंदनं नात्यांमध्ये गुंफली.
गंधभरल्या फुलाफुलांत 
माझ्या मातीची मोहकता नांदली.
मांगल्याची औंक्षणे क्षितिजावर पसरली
  देव्हाऱ्यातील चंदनंही मराठी म्हणून गर्जली.

©  प्रियांका भगत #NojotoQuote माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी
मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली.
निळ्या जांभळ्या गगनात
प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची
कोंदनं नात्यांमध्ये गुंफली.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जमतंय का बघा... #जमतंयका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
जमतंय का बघा,
हरित वृक्ष बनून राहणे,
सर्वांना मायेची छाया देने.
जमतंय का बघा,
माणुसकीचा वृक्ष बनून राहणे,
प्रत्येकास मदतीचा हात देने. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जमतंय का बघा...
#जमतंयका
चला तर मग लिहुया.
#collab
 #yqtaai
तुमचे विषय कमेंट करा.

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक कविता तुझ्यासाठी... #एककवितातुझ्यासाठी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #आई #YourQuoteAndMine

read more
एक कविता तुझ्यासाठी लिहायची राहून गेली,
आई तुझ्या मायेची गाथा लिहिण्यास कलम ही धजली.
किती आणि काय वर्णावे तुझ्या प्रेमाची महती,
प्रयत्न करता समजले,तुझी माया शब्दात ही न मावती. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
एक कविता तुझ्यासाठी...

#एककवितातुझ्यासाठी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

sandy

लेक असते.. मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान, सळसळतं चैतन्य,खळाळती लाट लेक असते.. हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा, अंगणातली तुळस,नभातलं चांदण #story #nojotophoto

read more
 लेक असते..
मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान,
सळसळतं चैतन्य,खळाळती लाट
लेक असते..
हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा,
अंगणातली तुळस,नभातलं चांदण

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझी डायरी... डायरी ला रोजनिशी अस सुध्दा म्हणतात #माझीडायरी चला तर मग लिहूया. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai

read more
डायरी माझी तिच्या प्रेमळ आठवणींच्या रंगांनी रंगलेली.
डायरी माझी सुख दुःखाच्या अनुभवांनी रचलेली.
डायरी माझी अविस्मरणीय अनुभवासाठी थांबलेली.
डायरी माझी नानाविध कवितांनी भरलेली.
डायरी माझी मायेची ओळख करून देणारी.
डायरी माझी वैऱ्यांची कारस्थाने दाखवणारी.
डायरी माझी गोड गोड आपुलकीच्या शब्दांची.
डायरी माझी तिखट बोचऱ्या वाईट वाणीची. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझी डायरी...
डायरी ला रोजनिशी अस सुध्दा म्हणतात
#माझीडायरी 
चला तर मग लिहूया.
#collab #yq

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. #३३४ ची कविता. पहिल्या दोन ओळीत तीन शब्द असतील आणि शेवटच्या ओळीत चार शब्द असतील. आणि म्हत्त्वाचं म्हणजे एकदा वाचल्यावर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #334चीकविता #३३४चीकविता

read more
जगी मायेची सावली
माय माझी माऊली
चराचरी सर्वठायी फक्त माऊली.🙏 मित्रानों💕
सुप्रभात.
#३३४ ची कविता.
पहिल्या दोन ओळीत तीन शब्द असतील
आणि शेवटच्या ओळीत चार शब्द असतील.
आणि म्हत्त्वाचं म्हणजे एकदा वाचल्यावर

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे डोळ्यात पाणी येई... #डोळ्यातपाणीयेई #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा आणि त #YourQuoteAndMine

read more
आपुलकी,प्रेम,माया,ममता,
ज्याच्या हृदयात राही.
पाहता एखादा हृदयद्रावक,हृदयस्पर्शी प्रसंग,
डोळ्यात पाणी येई.
प्रेमात होई असे,दुरावा न सहन होई,
आठवणीत कुणाच्या डोळ्यात पाणी येई.
कोमल हृदय ज्याचे,
त्याचे ही मन भरून येई,
पाहता रस्त्यात एखाद्या पुलाखाली,
मायेची आपल्या लेकरासाठी जेव्हा तळमळ नजर येई.
येतात कैक प्रसंग जीवनात असे,
जेव्हा मन हेलावून जाई.
आपुलकीची,जाण जेव्हा मनास होई,
तेव्हा आपसूक डोळ्यात पाणी येई. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
डोळ्यात पाणी येई...
#डोळ्यातपाणीयेई

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा आणि त

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे भूक.. #भूक हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अधाशी मी सतत असतो भुकेला,
भूक माझी न काही खायला,ती तर
फक्त लिहायला नि वाचायला.
भूक ही प्रत्येकाची वेगळी असते,
कुणाची पोटापाण्याची
तर कुणाची भक्ती-भावाची असते.
कुणाची धनसंपत्ती ची असते,
तर कुणाची आपुलकीची मायेची असते.
माझी भूक मात्र लिहिण्या-वाचण्याची आहे,
मेजवाणीत आंबट गोड शब्द चाखण्याची आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
भूक..
#भूक
हा विषय

sandy

*भाऊबीज* खरं सांगू ताई ईच्छा खूप आहे गं यायची पण मला येता येणार नाही भाऊबीजेला सजवली असशील छान आरती #poem #nojotophoto

read more
 *भाऊबीज*

खरं सांगू ताई ईच्छा
खूप आहे गं यायची  
पण मला येता येणार नाही

भाऊबीजेला सजवली
असशील छान आरती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile