Nojoto: Largest Storytelling Platform

New सावित्रीबाई फुले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सावित्रीबाई फुले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सावित्रीबाई फुले.

    PopularLatestVideo

नामदेव पाटील

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

read more
🔴क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले...

शिक्षणाचा पसरविला तुम्ही गंध
झालो म्हणून आम्ही उदंड 
तुमचा उपयोगी पडतोय प्रत्येक शब्द
तुमच्या त्यागामुळे जीवन झाले लयबद्ध 
तुम्ही तेवत ठेवली शिक्षणाची मशाल
म्हणून आज सर्वजण शिक्षण घेत आहेत खुशाल 

  ©नामदेवपाटील ✍ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

Shekhar Chandra Mitra

सावित्रीबाई फुले

read more
mute video

Tinku Singh

निशुल्क शिक्षा सावित्रीबाई फुले पाठशाला #समाज

read more
mute video

राजेंद्रभोसले

क्रांतिजोती सावित्रीबाई फुले

read more
शिक्षणक्रांतीची ज्योत जीने तेवली
 क्रांतीबाची शूर वाघिणी सावित्री माऊली।।धृ।।

महिला शिक्षणा साठी अखंड झगडली
मुलींच्या शिक्षणाची कवाड उघडली
समतेसाठी अखंडआयुष्यभर झिजली।।१।।

सनातन्यांनी केला जरी अतोनात छळ
न भिता पुढे चालली घेऊनी ज्ञानाचे बळ
अनाथांच्या कल्याणासाठीपुढे सरसावली।।२।।

केशवपण प्रथा मोडण्या पुकारला संप
धर्म मार्तंडयाना सुटला धरणी कंप
सत्येसाठी नायासाठी प्राणपणाने लढली।।३।। क्रांतिजोती सावित्रीबाई फुले

Colours Of Politics

सावित्रीबाई फुले #SavitribaiPhule #kashiram #कविता

read more
mute video

Ashpak Attar

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले #MelodiousVoice #Motivational

read more
mute video

vaishali

# क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले # yqtaaiyqdidi#

read more
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 

तू कवयित्री , समाजसुधारक
प्रथम शिक्षिका तूच ठरलीस
धडपड करुनी स्त्री शिक्षणासाठी
पहिली शाळा तू उघडलीस

ज्ञ्यानज्योती तू क्रांतिज्योती तू
तूच घडविलीस किमया न्यारी
तुझ्या मुळेच आज ताठ मानाने
समाजात जगते प्रत्येक नारी

सतीप्रथा ही तूच मोडलीस
बाल विवाहास विरोध केला
केशवपन विधवेचे रोखिले
पुनर्विवाह तिचा घडविला

सदैव ओठांवर असावे
सावित्रीचे गुणगान
तिच्यामुळेच मिळाला 
आम्हास लेखणीचा मान

वंदन तुजला करती नारी 
साऱ्या हात जोडुनी आता
तुझ्याच चरणी झुकता राहो
सदैव आमुचा माथा # क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले # yqtaai#yqdidi#

राजेंद्रभोसले

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

read more
mute video

Jaymala Bharkade

# क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती 🙏🙏🌺💐 #मराठीप्रेरक

read more
धरला ज्ञानाच जिने अट्टहास
पिऊन कटू सामाजिक अत्याचार
तू साक्षात देवता विद्येची सावित्री
तू च शिक्षणाचे उगमस्थान
तुझ्या या कार्याला शतश: प्रणाम

©Jaymala Bharkade # क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती 🙏🙏🌺💐

Vijaykumar Khune

📚 *सावित्रीबाई फुले* 📚 📕 *VIJUDADA* 📕savitribaifule #Knowledge

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile