Find the Latest Status about कळी उमलताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळी उमलताना.
सतीश देशपाडे
मुक्या कळ्याही बोलू लागतात तुझा स्पर्ष झाल्यावर तसीच कविता होते माझी आठवण तुझी आल्यावर सतीश.+ कळी
somnath gawade
मुद्दा जर 'कळी' चा असेल तर 'फुल' होईपर्यंत वाट पाहण्यात शहाणपण नाही. #कळी
कवी दिपक सोनवणे
सूर्याची तेजोमय किरणे करती मन प्रसन्न सकाळी नाजूक गोंडस कळी जणू फुले अलगद त्याची पाकळी कळी
Santosh Jadhav
उमलून कळी जग पाहते आनंदानी ज्या हातांनी दिलं पाणी त्या हातांचा शोध नयनी स्पर्श होता त्या हातांचा जाते बावरी मोहरूनी ! -संतोष जाधव. कळी !!!!
pooja d
आज पुन्हा कळी प्रेमाची खुलली, त्याच्यासाठी नव्याने प्रीत बहरली.......... #कळी #प्रीत_तुझी_माझी #प्रेम #चारोळी
Kunal Salve
तु एक कोमल कळी कधी तरी मोहक फुल होशील तुझं अस्तित्व जपेन मी, सांग अजून एका काट्याकडून काय अपेक्षा करशील ? #कळी #काटा #अस्तित्व #प्रेम #मराठीलेखणी
Yogeshwari Mukta
कोमल कळीचे जेव्हा उमलणे सुरू झाले गुलाबात कितीतरी काटे झाले होते, झाली जाणीव जेव्हा त्याच्या निरागसतेची आले कळून की इवल्याश्या कोमल कळीचे ते प्रेमळ गुलाब झाले होते.... ©Yogeshwari Mukta प्रेम निरागस #निरागसता #निरागस #प्रेम #goodsoul #innocent #innocence #Rose #कळी
yogesh atmaram ambawale
कळी आशेची,मनातील माझ्या,आज तरी फुलावी तीन दिवस वाया गेले,आज तरी ती दिसावी. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कळी आशेची... #कळीआशेची चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin
Vinod Umratkar
कळी आशेची,आज जागली पुन्हा। माझ्यासाठी तू,पुजली वटपौर्णिमा। जोडलेस नाते, पुन्हा सातजन्मीचे मनातले माझ्या,साकारलेस स्वप्ना। एकमेकांचेच होतो आपण यापूर्वीही आज पुन्हा एकदा जाणले एकमेकां। भिन्न जाती,पण एक प्रीती तुझी माझी एक झाला श्वास आज अपुला पुन्हा। असेच राहूदे,नाते आपुले जन्मोजन्मी असुदे सदप,तू माझी,मी तुझा पुन्हा पुन्हा।। शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कळी आशेची... #कळीआशेची चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin