Nojoto: Largest Storytelling Platform

New lobhi manus story in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about lobhi manus story in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, lobhi manus story in marathi.

    LatestPopularVideo

Ashpak Talikote

खरच पहिल्या सारखं आता काहीच राहील नाही..
माणसं बदलली माणुसकी बदलली .. 
आपल्या सोयीनुसार वागु लागलय.. 
चांगुलपणा चां मुखोठा घालून,
खोटेपणाचा मोठेपणा दाखवु लागलय..

Ego.. Attitude..Selfish रोग जणू पसरलय 
कोरोना पेक्षा घातक आता हेच वाटु लागलय 
स्वार्था साठी आता प्रत्येक नात जुळु लागलंय 
ढाल समजतोय ज्याला आता तोच पाठीत खंजीर खुपसू लागलंय.

माणुसकीच्या रंगात आता जाती-पातीच रंग मिसळु लागलंय...
पैशाच्या लोभे पोटी आता रक्ताच नातंही फिक पडु लागलंय..
माणुस म्हणुन जनावरांसारख वागु लागलंय..
रंग बदलण्यात सरड्याला ही माग टाकु लागलंय..

आयुष्याच्या वाटेवर एकमेकांचे पाय ओढू लागलंय..
दुसर्याच्या चुका शोधण्यात आपले कर्म विसरू लागलंय..
जिवन-मरण या श्रखंलेत आता
माणुसच माणुसकीच अंत करू लागलंय..

                                लेखक / कवी
                              अशपाक तालीकोटे #MarathiKavita #marathi #manus 

#HeartBook

TAshu

s sargar

motivational story in marathi #जानकारी

read more

viraj gosavi

marotitiparse

manus

read more
mansa re mansa tuzi volakha ashi tu ahes swarthi re ahes swarthi.                                         kagdachya notapai janam dilelya matela visarla tu itaka kasa re vait                                              swarthapai tu tuzya devalat devalahi kimat vahi tu itaka kasa re vait.                                             tiparse maroti manus

Adv vishakha Borkar

#manus

read more

Robiulislam Mito

apon manus# #Motivational

read more

Gaurav Pramod Deshpande

manus #Texture

read more
रोजचेच ते रुसवे ,रोजचाच अबोला !
रोजचेच ते दुरावे ,रोजचेच हेवे दावे ! 

एक दिवस असा यावा ,माणसाने माणसा साठी द्यावा !
एकतेचा सोहळा असावा ,त्यात आनंद अतिथी असावा!
 
एक दिवस असा यावा ,माणसाने माणसा साठी द्यावा !
कोना साठी हि द्वेष नसावा,सोबतीला सहवास असावा !

एक दिवस असा यावा ,माणसाने माणसा साठी द्यावा !
श्रीमंतीचा गर्व नसावा, सोबतीला साज नम्रतेचा असावा !

एक दिवस असा यावा ,माणसाने माणसा साठी द्यावा !
दोन तोंडी चेहरे नसावे,हृदयात फक्त आपले पण  असावे!

  हे फक्त माझ्या कवितेत व्यक्त झाले ,माणसाने सत्यात कधी हे करावे !

प्रत्येक कवीच्या कवितेत हे  व्यक्त होते,
सत्यात मात्र नको तेच होते !
❣️#Gaurav❣️ manus

#Texture

SUNIL PARDE

#manus #poem

read more

Bhasa

notun manus

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile