Find the Latest Status about शिदोरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिदोरी.
Nikhil Thok
🙄अनुभव शिकवतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र काही केल्या थांबत नाही आयुष्य जगताना तुम्ही कितीही प्रेम करा पण त्याचं मोल सहजासहजी कोणाला कळत नाही...🤗 अनुभवाची शिदोरी ☺️
Priya Tambde
" शिदोरी" लेखणीची.... तू दिलेली लेखणीची शिदोरी मला जन्मभर पुरणार हाय..., सोबतीला कोणी असो वा नसो पण ती माझी कधी साथ सोडणार नाय ....!! वाटल कधी रडाव तर अश्रू पुसायला तिचंच असणं माझ्या आयुष्यात मला पुरेसं हाय.... मनाचा भार हलका करायला तिच्याशिवाय मला कोणी एवढं जवळचं नाय.....!!! सगळ्यात जवळची सोबतीन माझ्या जन्म देणारी ती माझी माय....., पण "लेखणीची शिदोरी " म्हणजे माझ्या आयुष्यात तू दिलेली दुसरी मला जणू दुधावरची साय..., जणू दुधावरची साय.....!! ✍️Piu कवयित्री- प्रिया तांबडे ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड ©Priya Tambde लेखणीची शिदोरी # mayur dada
DRx. Shital Gujar✍️
दादा तुझा प्रत्येक शब्द खूप भारी आहे| तुझ्याकडे भरलेली ज्ञानाची शिदोरी आहे|| तुझा लेखनाची प्रशंषा करायला शब्द फिके पडे | तुझी ज्ञानाची शिदोरी अशीच वाढत राहो || तुझी नि माझी ओळख काही दिवसांपूर्वी झाली | भाऊ-बहिणीच्या नात्याने आपली yq वर भेट झाली || शब्दरूपी राखीच्या मी तुला बांधते | शब्दरूपी राखी नेहमी तुझे रक्षण करेल || येथूनच तुझे औक्षण करते | माझी राखी तुझे नेहमी रक्षण करेल|| - ✍️shital K. Gujar✍️ Dedicating a #testimonial to Chandrakant Kumudini 🍫🍫😊🙏 माझी शब्दरुपी राखी तुझे नेहमी रक्षण करणार तुझ्या ज्ञानाची शिदोरी अजून वाढत राहू ही त
yogesh atmaram ambawale
तूच एक असा परम मित्र आहेस माझा, जो नेहमीच माझ्या सोबत असतो. तुला विसरणे मला तर काही कुणालाही शक्य नाही. तूच आहेस जो जीवनातील चांगली वेळ नि वाईट काळाची आठवण करून देतोस. गत काळातील आनंद,सुख आणि दुःख ह्यांची नेहमीच जाणीव करून देतोस. कायम सोबत राहील अशी अनुभवांची शिदोरी ही देतोस. म्हणून प्रिय भूतकाळ तू नेहमीच माझ्या सोबत असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय भूतकाळ... #प्रियभूतकाळ चला तर मग लिहुया. #letters #collab #yqtaai #yolewrimoमराठी Best
Rashmi Hule
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺 🙏🏻 माझ्या घरी दिड दिवस गणपती बाप्पा असतात. पण ओढ महिनाभर आधिच लागलेली असते. नागोबा, पंचमी दिवशी जणू काही वर्दी द्यायलाच येतात. 8/10 दिव
sandy
*भावजय डे,* आई आली होती थोडे दिवस विश्रांतीला...गेली काल आपल्या सुनेकडे...! जाताना फार काही स्पेशल नाही,पण रात्रीचा त्यांच्या घरचा स्वयंप