Find the Latest Status about राहते मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहते मी.
yogesh atmaram ambawale
तू ह्या आकाशातल्या ताऱ्यांमध्ये नक्कीच कुठेतरी आहेस. होय माहिती आहे मला, तू देखील मला बघत असशील कशी राहते मी तुझ्याशिवाय पाहत असशील. पाहतोय ना आज ही मी तुझ्याच आठवणीत आहे, तू गेल्यापासून ह्या ताऱ्यांमध्ये तुलाच शोधत आहे. वाटे संपवावे जीवन येऊन तुला भेटावे, एक क्षण ही आठवणी शिवाय जात नाही, सांग तुझ्याशिवाय कसे जगावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे होय माहित आहे मला... #होय चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes
Sanket Chaudhary
माझी कविता caption मध्ये लिहितोय... जागा थोडी कमी असल्याकारणाने.... नक्की वाचा caption मध्ये.... कधी डब्यातला घास भरवते, तर कधी माझा डबा चोरीते.. कधी एकटी बसते तर, कधी बघते वाट माझी.. कधी मी छळतो तिला, तर कधी बोलतो वाईट काही.. माझे
Prerana Jalgaonkar
(लेख👇) "साठ वर्षांपुढे माणसानं जगू नये,मरून जावं " कॉलेजचं काम संपवून कॉलेजमधून निघाले.कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडले तर एक बस यु-टर्न घेत होती.मी अगदी गेटसमोर थांबले.माझ्या डावीकडून एक उर्मट ट

sandy
तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का? तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!! एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधी
sandy
तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का? तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!! एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधी