Nojoto: Largest Storytelling Platform

New कडू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कडू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कडू.

Related Stories

    PopularLatestVideo

Dilip Bhonsle

कडू पण सत्य... #story #nojotophoto

read more
 कडू पण सत्य...

akshay

कडू संत्य #मराठीशायरी

read more
mute video

Krishna Rathod

हे एक खरं आहे मात्र बाकीचं मला नो आयडीया 
खरंतर जीवनातलं
 कडु सत्य हेच
 आहे की लोकं 
तुम्हांला लवकर 
विसरून जाता 
हे मुळीच नाहि की ते तुम्हांला पसंत करता #कडूसत्य #bittertruth of life

DRx. Shital Gujar✍️

तुम्ही कितीही खरेपणाने वागा ,तरी खरेपणाची बाजू कमी लोक घेत असतात, खोटं जे आहे ते कधीही लपत नाही, एक दिवस हे नक्की कळतं आणि त्या लोकांना कळते की आपण खोटं स्वीकारत आले. स्वतः वर विश्वास ठेवून आपला खरेपणा सोडू नये. #जीवनअनुभव 
#कडूसत्य 
#खरेपणा 
#सत्य 
#yqtaai

Pawde

जीवनाच कडू सत्य...😊 #मराठीप्रेरक

read more
माहीत असत माणसाला की एक दिवस सगळं काही गमवाव लागत. कदाचित तो दिवस पाहायला आपन जिवंत ही नसूत तरीही मन आयुष्य भर छोट्याशा छोट्या गोष्टी गमावायला का घाबरत काय माहित....आखिर मै जिंदगी एक किराये का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा....😊

©Pawde जीवनाच कडू सत्य...😊

मराठी मुलगी

मराठी सत्य पण कडू #शिक्षण

read more
mute video

ashok polake

राजकारणातील गोड कडू फळं #विनोदी

read more
mute video

snehal chandanshive

वत्सवात असलेलं कडू सत्य..... #LateNight #जीवनअनुभव

read more
नात्यांच्या गुंत्यातून 
निर्माण होणाऱ्या प्रश्नांची
 जेव्हा....
 यादी वाढायला लागते
तेव्हा....
उत्तरात ही  काही प्रश्न पडायला लागतात की,
काय खरं.....? काय खोटं.......?
कोणावर विश्वास ठेवावा....? 
कोणावर नाही.....?
तेव्हा वेळ लागत असला तरी...
 भावनिक  आणि हळवं न होता,
स्वतः निर्णय घ्या.
कारण काही लोक फक्त....,
तुमच्या भावनांशी खेळून
स्वतःचा स्वार्थ साधत असतात....

©snehal chandanshive वत्सवात  असलेलं कडू  सत्य.....

#LateNight

Sagar_09

चारोळी !

गोड गोष्टींचे
कडू गुपित
मनुष्य जीवनाचे
निराळेच गणित ! #मराठी #चारोळी #आयुष्य #जीवन #कडू #गोड

Asha Giri

#cinemagraph कडू=कड़वा। #yqquotes #yqdidi life

read more
जिंदगी को एक बार गंभीरता से लेने की क्या शुरुआत की।
जिंदगी हमेशा के लिए ही गंभीर हो गयी।
लोग समझने लगे हमें शायद हम बचपन से ही 'सडू' है,
पर उन्हें क्या पता जिंदगी हमें सिखाते-सिखाते स्वाद में 'कडू' बन गयी।।  #cinemagraph 
कडू=कड़वा।
#yqquotes #yqdidi #life
loader
Home
Explore
Events
Notification
Profile