Find the Latest Status about गुरू ठाकूर लेखक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुरू ठाकूर लेखक.
Vaishnavi Pardakhe
White 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 गुरू माझे, शस्त्रविद्या शिकविणारे, तलवारबाजी, दंडपट्टा, लाठीचे गुपित सांगणारे। शिवरायांचे धडे, आभाळाएवढी ज्ञान संपदा, आदराच्या भावे, मी तुम्हा नमन करते सदा। 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 निरीक्षणाची कला, त्यांची खासियत अनोखी, तपासून पाहणे, प्रत्येक चाल अचूक नेमकी। अपार आदर माझ्यामनी, तुमच्या पुढे नम्र होते अचूकते चे रहस्य, मी तुमच्या वाणीतून शिकते। 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 शस्त्रविद्या ही नुसती काही कसरत नव्हे, शौर्याची कला, मनाला आकार देणारे। तुमच्यामुळे हे कळले, गुरू तुम्ही स्वप्नसाधक, निरीक्षण हेच यशाचे रहस्य, सांगतो अभ्यासक। 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️ गुरू तुमची शिकवण, जीवनात मैलाचे दगड ठरते, नतमस्तक होऊनी मी, तुमच्या पायाशी वंदन करते, करते प्रार्थना तुमचे आयुष्य उदंड होऊ दे जन्मो जन्मो हे गणराया, हेच गुरु मिळू दे | 🌔🌔🌔🌔🌔🌔🌔🌔 कवयित्री - वैष्णवी परडखे पाटील🚩 Pen Name - Vaish-New♥️🎂 ©Vaishnavi Pardakhe #short_shyari गुरू
#short_shyari गुरू #मराठीकविता
read moreAnand Prakash Nautiyal tnautiyal
ज्ञान दिया, वो मान दिया। गुर-कृपा,हमें सम्मान दिया। मैं जो भी बस तुमसे हूं, निकला जो हर तम से हूं। ©Anand Prakash Nautiyal tnautiyal #Gurupurnima#गुरू