Nojoto: Largest Storytelling Platform

New हरपून भान जीवाचं करुनी रान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हरपून भान जीवाचं करुनी रान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरपून भान जीवाचं करुनी रान.

Stories related to हरपून भान जीवाचं करुनी रान

    LatestPopularVideo

राजेंद्रभोसले

लुईचे रान

read more
येथे ओशाळले समीकरण
येथेच मावळले राजकारण।।धृ।।
पेरलेल्या अभिलाषा
उगवलेल्या  नवीन आशा
आताच पुन्हा नाही  दशा
रणनीती  ही पांढरपेशा
टोपयांचेच झाले सत्तांतरन
येथेच ओशाळले समीकरण।।१।।
आर्थिकतेचे  माही ज्ञान
समाजमनाचे नसे भान
सत्तेच्या कडीपत्त्याचे पान
 जणू सोळाव्या लुईचे रान
आराजकतेचे जीवबंधन।।२।। लुईचे रान

Ashupriya

गणपती बाप्पाला करुनी नमस्कार #Novembercreator #मराठीकविता

read more

ꜱᴀᴍɪʀᴩᴀɴᴄʜᴀʟ143

कसं जीवाचं जीव घुटमळ #viral #trendingvideos #Love

read more

vidya,s world

मन माळ रान... #SAD #poem

read more
मन माळ रान..
ओलावा शोधत फिरते..
स्वार्थी या जगात..
निस्वार्थ नजर एक शोधते..
कित्येकदा फसते ..
घायाळ होऊन बसते..
तरीही नव्या उर्मिने पुन्हा..
वाऱ्यावर सैर पळते..


मन माळ रान...
ओलावा शोधत फिरते..
जुळते अन् जुळवून घेते..
ममतेसाठी झुरते..
प्रेमासाठी आसुसते..
कधी वेडे ,कधी शहाणे..
करते कित्येक बहाणे..
कधी हळवे हळवे..
कधी शीळे हून कठोर..
रंग मनाचे आगळे...
आपलेच हे तरीही..
आपल्याहून वेगळे..


मन माळ रान..
ओलावा शोधत फिरते..
स्वार्थी या जगात..
निस्वार्थ नजर एक शोधते..


             .... विदया

©vidya,s world मन माळ रान...

#SAD

pratiksha's poem

# भान

read more
 # भान

उदय भान चौबे

उदय भान चौबे #कहानी #nojotophoto

read more
 उदय भान चौबे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
हा चेहरा इतका सुंदर आहे,
कुणीही भान हरपून जाईल
इतका गोंडस आहे.

(ही चारोळी मला तेव्हा सुचली होती,
जेव्हा माझी गुणिका जन्मली होती.) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भान हरपून...
#भानहरपून
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत रा

puja udeshi

#Hanuman जय श्री रान, जय हनुमान 🙏🏻 #POOJAUDESHI #Mythology

read more

Vin's Bansode

#भान न राहिले स्वतःचे

read more

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine

read more
भान हरपून आईच्या कुशीत शिरावं
पुन्हा एकदा हसते-खेळते बालपण यावं
मोठेपणाची आभासी झालर द्यावी फेकून
 छोटे होऊन मस्त स्वच्छंदी जगावं
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भान हरपून...
#भानहरपून
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत रा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile