Find the Latest Status about बरोबर नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बरोबर नाही.
yogesh atmaram ambawale
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय हे आता जाणवू लागले, वाचन करताना जेव्हा अक्षरे अंधुक दिसू लागली नि डोळ्यातून पाणी येऊ लागले. मन काही मानायला तयार नाही, चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय म्हणजे म्हातारे झाले,हे काही बरोबर नाही. आता कुठे मुलांना समज येऊ लागली आहे, आई वडिलांच्या मेहनतीची त्यांना जाण होऊ लागली आहे. त्यांचं राहू द्या आपल्या आई बाबांना ही बघा त्यांच्यासाठी आपण अजूनही लहान आहोत, आणि लोकं म्हणे आपण चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहोत म्हणजे म्हातारे झालो आहोत. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे.
sandy
काल सोनाराच्या दुकानात गेले होते तेथे कोणाचा तरी फोन होता तो ठेवल्यानंतरचा तेथील संवाद ऐकला एक जण म्हणत होती अग त्यांचा दागिना तयार आहे न
Aditya Wanere
कोणालाही आपण तोपर्यंतच आवडतो जोपर्यंत आपण त्याच्या मनाप्रमाणे वागत आसतो बरोबर ना .......? बरोबर ना
Pratik Patil Patu
आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाही मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आई, की सांगता येत नाही मी चिडतो कधी कधी तुझ्यावर ओरडतो सुद्धा कधी कधी नंतर खूप वाईट वाटतं, आई पण सांगता येत नाही तू चांगलंच सांगतेस ग पण आम्हाला वेळेत कळत नाही नंतर कळतं पण सांगता येत नाही खूप काही सांगायचं असतं तुला मित्रासारखं, मैत्रिणी सारखं पण भावनाच अशा असतात की सांगता येत नाहीत आई तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन तुला अभिमान वाटेल असं आयुष्य जगेन I love you mom आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत बरोबर आहे कि नाही सांगा
dsp motivation
चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील तर जगात तुम्ही एकटे राहू शकत नाही... चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील तर जगात तुम्ही एकटे राहू शकत नाही...
Sanika Chalke
चूक की बरोबर हे सापेक्ष असतं, अगदी आईन्स्टाईन म्हणतो, त्या सापेक्ष वादाच्या सिद्धांतासारखं.. एकाला अपेक्षित धरणं, आणि दुसऱ्याची निरपेक्ष भावना.. एकाचे प्रश्न आणि दुसऱ्याची अनुत्तरं.. एकाचा वेळ, दुसऱ्याचा काळ.. एकाची शिस्त, दुसऱ्याला बंधन.. एकाची बडबड तर दुसऱ्याच प्रकटन. एकाचा hold, दुसऱ्याचा dominance.. एकाचे स्वातंत्र्य, दुसऱ्याचे भोग.. एकाचा विश्वास, दुसऱ्याचा फक्त व्यवहार, एकाची किंमत, दुसऱ्याच निस्वार्थ.. एकाची परिक्षा, दुसऱ्याची इच्छा. एकाचा अंत, दुसऱ्याची सुरुवात. ---#Mantri_says--- #चुक की बरोबर.
Sonali Salunkhe
तुमच्या आयुष्यात काय चालू आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर ते तुमच्या शेजाऱ्यांना नक्की माहीत असेल. ©Sonali Salunkhe ❤️नक्की बरोबर आहे.❤️