Nojoto: Largest Storytelling Platform

New शंभूराजे शोभतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शंभूराजे शोभतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शंभूराजे शोभतो.

    LatestPopularVideo

Kumarchitra

पाय रोवूनी संकटांवरी खडा
तो शिवपुत्र शंभूराजा छावा||

कधी कोणती मोहीम अपयशी ना जाहली
अशी पराक्रमकिर्ती उभ्या जगाने पाहिली||

धुरा स्वराज्याची त्यांनी सांभाळली सक्षम
जन-मनांत छत्रपतीमुद्रा राहील अक्षय||

अचाट धैर्य
अजोड पराक्रम
असमान्य शौर्य
प्रयत्नांची पराकाष्ठा
बहुभाषांवर प्रभुत्व
संस्कृत पंडित
धर्माभिमानी
व्यासंगी
आदर्श महावीर
श्री छत्रपती संभाजी महाराज
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!!










~ कुमार भोसले

©Kumarchitra #शंभूराजे

Nishigandha Kakade

काय तो सुकुमार देह होता जो प्रसंगी कठोर झाला,
काय ती मधुर वाणी होती जी खड्गासम तीक्ष्ण ही झाली, 
काय ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते जे अनेकदा शत्रूचे कर्दनकाळ ठरले,
काय गुणगौरव करावा मी त्या मृत्यूलाही लाजवेल अशा धैर्य धुरंदर अमर आत्म्याचे,
आजपण तो नदीकिनारा थरथरतो,
वारंवार आपल्या उदकाने हुंदके देतो,
हर प्रहरी रक्तपर्शित पत्थरांना अश्रूंनी अर्घ्य देतो,
अजूनही तो भयभीत परिसर करूनेच्या किंचाळ्या फोडतो,
अजूनही तो तमस अघोरी मृत्युदंडाची ग्वाही देतो,
त्रिवेणीचा तो अभागी किनारा अजूनही साक्ष देतो,
धमण्यांमधील सळसळनाऱ्या पितृभक्त रक्ताची,
भूमिपुत्राच्या चिरफाड केलेल्या त्या पवित्र कातडीची,
अस्थाव्यास्थ विखुरलेल्या त्या भर यव्वाणातील राजदेहाची,
ज्याला छिन्नविच्छिन्न  करून त्या क्रूर विकृत राक्षसांनी स्वतः ला नर्कात लोटले,
ती धरती माय का दुभंगली नाही?
त्रिवेणी ने जलप्रलय का आणला नाही?
का चंद्राने शीतलता संपवून ती रात्र तिथेच का संपवली नाही?
त्या नराधमांना अग्नी बाणांनी चंडांशूने का जाळले नाही?
का तेव्हा त्या मरुताने विषारी बनून मृत्यूत्तांडव केले नाही?
माझ्या राजाचे चे करुणामय नयन फोडताना पाहणारी सृष्टी आंधळी का झाली नाही?
तुमचा हा मरण्यातंनांचा छळवाद नुसता ऐकून गतप्राण झालो आम्ही , 
हा त्याग लाखो जन्म घेतले कुणी तरीही विसरणार नाही,
तुम्ही आहात राजे तुळापुरातील हर एक अतिसूक्ष्म अनुरेनुत,
तुम्ही दिसतात भगवंत म्हणून अमुचे त्या फडकणाऱ्या भगव्यात, 
तुम्ही अमुच्या रक्तात भिनता,
मना मनात पाझरता,आणि
नयनअश्रूनतून कृतज्ञा म्हणून वाहता,
त्या प्रत्येक अश्रूंनी लक्षात ठेवली आहे तुमचीबली दानाची गाथा,
असा पुन्हा होणे नाही कणखर निर्भिड मृत्यू वर विजय मिळविणारा *मृत्युंजय राजा*!
*जय शंभु राजे!जय शिवाजी !जयभवानी !*

©Nishigandha Kakade #शंभूराजे

बच्चु कडु गैग

जय शंभूराजे

read more

वैभव साळुंके

 #शंभूराजे
#राणूअक्का
#भाऊबहीण

Insprational Qoute

हाथ जोड़ ध्यान धरू भोले,
करू तेरा मान भोले,
जब भी डगमगाया मेरा अभिमान भोले,
लिया मेरा हाथ तूने थाम भोले,
     #भोलेनाथ #शंभूराजे #शिव #हाथकीलकीरें

meghesh sawant

छत्रपती शंभूराजे आणि त्यांचे जिवाभावाचे मित्र कवी कलश #story

read more

Praju P

आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र #nojotophoto

read more
 आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

prajakta

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा........

read more
आसमंतात आज भगव्या पताकांची झालर 
जिकडे तिकडे  ढोल ताशा चा गजर 
आगी समान आज शिवकन्येची नजर 
सण आहे आपला आज सगळी कडे शिवभक्तांचा कहर

शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ......
जगात भारी  आपली  19 फेब्रुवारी 🚩🚩🚩

©Prajakta जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा........

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन. स्वराज्यासाठी प्रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शंभूराजे #शंभूराजे1

read more
छावा 
जो चाले शिवछञपतींच्या विचारांप्रमाणे
जो आचरणात आणे शिवछञपतींचे विचार
असा तो सिंहाचा छावा।।१।।

ज्याच्या तनामनात व श्वासात स्वराज्याचा ठेवा
ज्याच्या तनामनात व श्वासात रुजलेला आहे भगवा
असा तो सिंहाचा छावा।।२।।

 शुभ संध्या मित्रहो
मित्रांनो आणि मैत्रिणींनो
आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन.
स्वराज्यासाठी प्रा

Rashmi Hule

छत्रपती शंभूराजे ना साष्टांग दंडवत 🙏 सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे विषय:- "स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे" #स्वराज्यरक्षक_संभाजी आज छ्त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शूरवीर सिंहाचा शूर असा हा छावा
पराक्रमी पुत्र ऐसा राजांचा वारस व्हावा
हाल हाल झाले तरी तोल ना जरा ढळला
स्वराज्यासाठी विरपणे मृत्यूही कवटाळला छत्रपती शंभूराजे ना साष्टांग दंडवत 🙏
सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
विषय:- "स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे"
#स्वराज्यरक्षक_संभाजी

 आज छ्त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile