Nojoto: Largest Storytelling Platform

New चंद्र आहे साक्षीला serial Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चंद्र आहे साक्षीला serial from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चंद्र आहे साक्षीला serial.

    LatestPopularVideo

@देवार्पण🌼

चंद्र आहे साक्षीला 😍प्रेम #poem #nojotophoto

read more
 चंद्र आहे साक्षीला 😍#प्रेम

Sameer Dod

पाऊस आहे साक्षीला

read more
झाड अधीर , मोर मधुर
भाव मणी दाटीला..
पाऊस आहे साक्षीला.. ।।

मातीचा गंध आला..
वसंताच्या स्वागताला..।

तुझी आठवण येताच 
हा शहारा दाटला
डोळे बंद करुनि
तू समोर येताच
जुन्या आठवणी उजाळल्या

एकट्या डोंगऱ्याच्या सानिध्यात
देह माझा भूलला..।
पाऊस आहे साक्षीला.. ।। पाऊस आहे साक्षीला

प्रदीप खोडदे

जोपर्यंत आकाशी चंद्र सुर्य आहे साक्षीला. तोपर्यंत माझ्या राजाची ख्याती साता समुद्राला . #nojotophoto

read more
 जोपर्यंत आकाशी चंद्र 
सुर्य आहे साक्षीला.
तोपर्यंत माझ्या राजाची 
ख्याती साता समुद्राला .

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र आहे साक्षीला.. #चंद्रआहेसाक्षीला हा विषय Shubhangi Chaudhary यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमकविता

read more
तुझ्या माझ्या भेटीला
चंद्र आहे साक्षीला.
साक्ष आपल्या प्रेमाची
चंद्राच्या सावलीची.
अंधाऱ्या ह्या रातीला
चंद्र ही आपल्या भेटीला.
तारे ही सोबतीला
तुझ्या माझ्या प्रीतीला. सुप्रभात सुप्रभात 
मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

चंद्र आहे साक्षीला.. 
#चंद्रआहेसाक्षीला
हा विषय
Shubhangi Chaudhary  यांचा आहे.

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोजागिरीचा चंद्र आहे साक्षीला... #चंद्रआहेसाक्षीला1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai हा विषय Kavita puda #YourQuoteAndMine

read more
ऐतिहासिक घटना आज घडली |
हिरकणी गडाचे दरवाजे बंद असल्याने 
हिरकणी बाळासाठी धैर्याने गड चढून गेली ||
-✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोजागिरीचा चंद्र आहे साक्षीला...
#चंद्रआहेसाक्षीला1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
हा विषय
Kavita puda

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोजागिरीचा चंद्र आहे साक्षीला... #चंद्रआहेसाक्षीला1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai हा विषय Kavita puda #YourQuoteAndMine

read more
मुरुदे हा अमृतप्रकाश तुझ्यात
वंद्य चंद्र हा आपला
मी भविष्य तुझे माझे वर्तमान तुझ्यात
दिव्य निर्धार हा आपला शुभ संध्या मित्रहो

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोजागिरीचा चंद्र आहे साक्षीला... #चंद्रआहेसाक्षीला1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai हा विषय Kavita puda #YourQuoteAndMine

read more
त्याची चांदणी आहे त्याच्या सोबतीला
त्यांचीच साक्ष आहे तुझ्या माझ्या प्रितीला

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोजागिरीचा चंद्र आहे साक्षीला...
#चंद्रआहेसाक्षीला1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
हा विषय
Kavita puda

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोजागिरीचा चंद्र आहे साक्षीला... #चंद्रआहेसाक्षीला1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai हा विषय Kavita puda #YourQuoteAndMine

read more
तू दिलेल्या सर्व वचनाला,
लावुन प्राण पणाला
एक होऊ कोजागिरीला....... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोजागिरीचा चंद्र आहे साक्षीला...
#चंद्रआहेसाक्षीला1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
हा विषय
Kavita puda

vaishali

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र आहे साक्षीला.. #चंद्रआहेसाक्षीला हा विषय Shubhangi Chaudhary यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हा चंद्र आहे साक्षीला
काळोखात झालेला अन्याय 
पाहिलाय त्याने समक्ष
घ्या त्याचीही साक्ष..........
😔😔😔😔😔😔😔😔

 सुप्रभात सुप्रभात 
मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

चंद्र आहे साक्षीला.. 
#चंद्रआहेसाक्षीला
हा विषय
Shubhangi Chaudhary  यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile