Find the Best चंद्रआहेसाक्षीला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Abhishek Panchal
पाहिले मी तुला स्वप्नात माझ्या आज चंद्र आहे साक्षीला त्यानेही पाहिला साज झाला असेल तो ही वेडा पाहून चंद्र वेगळा चंद्र आहे साक्षीला ज्याने खेळ पाहिला सगळा सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र आहे साक्षीला.. #चंद्रआहेसाक्षीला हा विषय Shubhangi Chaudhary यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र आहे साक्षीला.. #चंद्रआहेसाक्षीला हा विषय Shubhangi Chaudhary यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morevaishali
हा चंद्र आहे साक्षीला काळोखात झालेला अन्याय पाहिलाय त्याने समक्ष घ्या त्याचीही साक्ष.......... 😔😔😔😔😔😔😔😔 सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र आहे साक्षीला.. #चंद्रआहेसाक्षीला हा विषय Shubhangi Chaudhary यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र आहे साक्षीला.. #चंद्रआहेसाक्षीला हा विषय Shubhangi Chaudhary यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
कोजागिरी माझ्यासाठी खास आहे, त्याच्या मिलनाची आस आहे, चंद्र बघण्याच्या बहाण्याने जाईन मी छतावर, चंद्र माझाही उभा असेल तिथे एका पायावर, बासुंदीत चंद्र बघताना तू हळूच त्यात डोकव तुझ्या चंदेरी मुखडा मला दाखव..... तो चंद्र नाराज होणार नाही कारण तू त्या चंद्राला बघ मी माझ्या चंद्राला बघेन...... #कोजागिरी_पौर्णिमा #चंद्रआहेसाक्षीला #चंद्र #प्रेम
#कोजागिरी_पौर्णिमा #चंद्रआहेसाक्षीला #चंद्र #प्रेम
read morepooja d
चंद्र आहे साक्षीला तुझ्या नि माझ्या प्रीतीला, चंद्र आहे साक्षीला तुझ्या नि माझ्या प्रेमाला..... सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र आहे साक्षीला.. #चंद्रआहेसाक्षीला हा विषय Shubhangi Chaudhary यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र आहे साक्षीला.. #चंद्रआहेसाक्षीला हा विषय Shubhangi Chaudhary यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
तुझ्या माझ्या भेटीला चंद्र आहे साक्षीला. साक्ष आपल्या प्रेमाची चंद्राच्या सावलीची. अंधाऱ्या ह्या रातीला चंद्र ही आपल्या भेटीला. तारे ही सोबतीला तुझ्या माझ्या प्रीतीला. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र आहे साक्षीला.. #चंद्रआहेसाक्षीला हा विषय Shubhangi Chaudhary यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र आहे साक्षीला.. #चंद्रआहेसाक्षीला हा विषय Shubhangi Chaudhary यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमकविता
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited