Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्याची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्याची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्याची.

    PopularLatestVideo

Titkare Pratiksha Sadashiv

पुस्तकी प्रश्न उत्तरांना पुरवणी मिळेलही...
पण आयुष्यातील प्रश्नांना, 
पुरवणी मिळेलच अस सांगता येत नाही, 
आणि मिळाली तरी 
पुरवणी पुरेलच याची खात्री देता येत नाही.

                                         -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे #आयुष्याचीपुरवणी

शब्दवेडा किशोर

#आयुष्याची सप्तपदीमय तप्तपदी
प्रिय सखी संवादीनी..मज आवडतं....अचानक आयुष्याच्या काही खास वळणावर तुझ्या-नि-माझ्या नजरेचं
ते जुळणं अन् त्यातच होतं आपसुकच आभाळातील सप्तरंगाचं एकमेकात मिसळणं
अचानक मग पावसाच्या सरींचं अनाहतपणे येणं अन् काही थेंब तुझ्या
गुलाबी गाल अन् ओठांवर अलगदपणे विसावणं मग क्षणभर माझं तुजकडे पाहात राहाणं अन् नव्यानं आयुष्यात मजला पुन्हा पावसाचा थेंब व्हावसं वाटणं........
अजुनही आठवे मज अन् तुजसोबतीची ती एकमेकांच्या साथीची बेधुंद रात्र पावसाळी
मने एकमेकांची धुंद वेडी भिजूनी मग ओलीचिंब होई
जरा स्पर्श होताच माझा तुजला मग सुटे कंप हाती
नको बंध आता कोणतेच अशा धुंद प्रितराती
मग अलवार माझ्या चाहूलीनं झालेलं तुझं ते ओजस रुप मी बघत राहाणं
अन् ते सुकुमार तेजस वलयकांती स्वरूप मग माझ्या हृदयांतरी साठवणं
सांग ना सखे मग अडाणी अशा या वेड्या पिराला तु नवसंजीवनी देशील का ?
आयुष्याच्या सप्तपदीमय तप्तपदीवर तु कायम मजला साथ देशील का ?
सांग ना सखे मज एकदा नव्यानं तु माझी सर्वांगस्वरूप-आराधिनीरुपी अशी आत्म-अर्धांगिनी होशील का ?
अन् आयुष्यात माझ्या येऊनी मजला पूर्णत्व तु देशील का ?
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्याची_तप्तपदी

shraddha guhe

आयुष्याची सुरुवात #Poetry

read more
आयुष्य
वाटते की मोकळा श्वास घ्यावे, 
चार भिंतींच्या बाहेर निघावे, 
चार- चौघात बसावे, 
त्यांच्या पुढे आपले विचार, मत मांडावे. 

वाटत की जी स्वप्न आधी पाहिली
त्यांना साकार करावी, 
खुप केला दुसऱ्यांचा विचार
आता थोडा स्वत:चा करावा. 

घ्यावी उंच भरारी
आकाश गाठायचा, 
पुन्हा सुर्योदय करून
     नवीन आयुष्याचा.... 
                   -श्रध्दा गुहे

©shraddha guhe आयुष्याची सुरुवात

Avinash lad

आयुष्याची भेळ..

read more

Pragati Meshram

आयुष्याची वाट

read more
Path चिन्धी चिन्धी घलावत , वाट सरता सरना ...
आयुष्याला उत्तर नाही...प्रश्न सरता सरना ।
वाट पाहता पाहता झाला अंधार अंधार ...
आंधरच्या पुढं जाव ..अशी आयुष्याची वाट ।।
मिढे दोन घास... माये च्या पदरी पदरी ...
ओ जडित घेत बघ... माय दुःख च्या लहरी...।
माय बाप माझे बघ ..आहे देवाच ग रूप .. 
पय पय जोड़ून चालवे संसाराची ज्योत ।
जीवनाची दोरी आणि.... आहे प्रेमाची ग भूक 
द्यावे थोड़ प्रेम साऱ्या .. मिढे जगनयात सुख आयुष्याची वाट

Kiran

आयुष्याची सुरुवात... #मराठीविचार

read more

Abhiejeet Anant Tambe

कलावंतीण आयुष्याची

read more
सौंदर्यात तुझ्या जादू ही न्यारी
वर्णू किती कौतुक तुझे ग नारी

लागताच हात तुझ्या कलेचा 
निर्जिव वस्तू ही भासे लय भारी

कलावंतीण तू आयुष्याची
तुझ्याविना रंगहीन ही दुनिया सारी

कलेची तूच ग ती राणी आणि कल्पकतेची देवी
अशीच कला तुझ्यात असो जन्मों जन्मांतरी कलावंतीण आयुष्याची

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याची शाळा.. #आयुष्याचीशाळा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabora

read more
आयुष्याची शाळा जगात भरते
अनुभवाची शिकवण इथे मिळते
खचतो कुणी ,कुणी बळ मिळवीतो
सुख दुःखाचे पाढे गिरवितो..
सोडून हि पाठशाळा कुणी अचानक निघून जातो
पुन्हा कुणी नवा प्रवेश तेव्हा इथे घेतो
पुन्हा तिचं शिकवण तेच गाणे गात जीवन जगतो.


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याची शाळा..
#आयुष्याचीशाळा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collabora

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे आयुष्याची संध्याकाळ.. #आयुष्याचीसंध्याकाळ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Q #YourQuoteAndMine

read more
आयुष्याची संध्याकाळ नित्य अशीच असावी,
एकांत असावा मला,सोबत फक्त तुझी आठवण रहावी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
आयुष्याची संध्याकाळ..
#आयुष्याचीसंध्याकाळ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Q

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याची शाळा.. #आयुष्याचीशाळा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabora

read more
आयुष्याची शाळा जगात भरते
अनुभवाची शिकवण इथे मिळते
खचतो कुणी ,कुणी बळ मिळवीतो
सुख दुःखाचे पाढे गिरवितो..
सोडून हि पाठशाळा कुणी अचानक निघून जातो
पुन्हा कुणी नवा प्रवेश तेव्हा इथे घेतो
पुन्हा तिचं शिकवण तेच गाणे गात जीवन जगतो.


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याची शाळा..
#आयुष्याचीशाळा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collabora
loader
Home
Explore
Events
Notification
Profile