Find the Latest Status about सावळे रुपडे चोरटे चित्ताचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सावळे रुपडे चोरटे चित्ताचे.
pooja d
पंढरीचा राजा (Caption मध्ये वाचा) 👇👇👇👇 पंढरीचा राजा माझा कानडा विठू माझा तुझ्या भेटीविना, मज करमेना आता ।। पाहण्या तुझे सावळे रूप येति लांबून भक्तजणं आता तुझे होत नाही दर्शन
पंढरीचा राजा माझा कानडा विठू माझा तुझ्या भेटीविना, मज करमेना आता ।। पाहण्या तुझे सावळे रूप येति लांबून भक्तजणं आता तुझे होत नाही दर्शन #yqtaai #मराठीकविता #yqmarathikavita
read moresandy
कवितेत माझ्या पाऊस असतो; वादळ असतं; भर दुपारचं ऊन असतं ! अन सावलीचा आडोसा शोधीत तहानलेल एक मन असतं!
कवितेत माझ्या पाऊस असतो; वादळ असतं; भर दुपारचं ऊन असतं ! अन सावलीचा आडोसा शोधीत तहानलेल एक मन असतं! #poem #nojotophoto
read more