Nojoto: Largest Storytelling Platform

New उजेड वारा पाणी माती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उजेड वारा पाणी माती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उजेड वारा पाणी माती.

Stories related to उजेड वारा पाणी माती

    LatestPopularVideo

Yash Surve

काळी माती निळ पाणी #Quotes

read more

Vrishali G

उजेड

read more
उजेडा कडून अंधारात जाताना 
हात हातात ठेव नेहेमीच 
ना जाणो पुढे रस्ताच नही दिसला 
तर सोबत असेल आपल्याला आपलीच उजेड

Krishna Phoke

माती.... #Shayari

read more

Copyright rprakash

माती

read more
"मातीत" राबणाऱ्या असंख्य गरीब शेतकऱ्यांच्या घामाची किंमत "मातीमोल" समजणाऱ्या "सभ्य गृहस्थांनो"...  एक लक्षात घ्या... उद्या त्याने ठरवलं तर अन्नच काय... तुम्हाला "माती" सुद्धा "नशीब" होणार नाही.

©शब्द:- आर.प्रकाश. माती

shubham Balbudhe

#माती##

read more
 ##माती##

Devkumar Patil

पुढे उजेड आहे... #Life_experience

read more
अंधार झालाय ,
तरी चालत रहा
पुढे उजेड आहे,
पाय लटपटताय ?
तरी थांबु नकोस ,
पुढे उजेड आहे..

मागे वळून का 
पाहत आहेस ?
खोट नाही बोलत मी
फक्त कोसभर चाल
पुढे उजेड आहे..

सरलेल्या वाटाचा
पुन्हा विचार करू नकोस
येणारी नवी वाट 
तुला एक नवीन
पहाट देईल,
फक्त अजून चार पाऊल चाल
पुढे उजेड आहे...४२१ पुढे उजेड आहे...

Vrishali G

पाणी.. पाणी

read more

somnath gawade

#माती

read more
माती
तू निर्मितीचे कारण
तू करिसी पोषण
तुझा कण-कण जीवंत
आम्हा सर्वांवर तुझे
उपकार अनंत...

५-डिसेंबर
जागतिक मृदा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #माती

Manish Kanade

#माती

read more
माती..
माती म्हणून जगता यायला हवं
मनाच्या ओलाव्याने सुखावता यायला हवं
तप्त वागण्याने त्रस्त मनाला गंधाळता यायला हवं
कुणी तुडवून का जायेनात..परत मिसळता यायला हवं
मातीत माती बनून खडी आणि मातीतील नाती शोधता यायला हवं......
मातीत माती बनून जगता यायला हवं..
-मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade #माती

vishnu thore

माती.....

read more
 माती.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile