Find the Latest Status about rajkaran app from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, rajkaran app.
rajkaran Kumar
hum ji nahi sakte jaan tumhare bina ©rajkaran Kumar Rajkaran 9151662812 #NationalSimplicityDay
Rajkaran 9151662812 #NationalSimplicityDay
read morePandit Nimbalkàr
विजय आणि पराजय म्हटलं तर हाय, म्हटलं तर नाय विजय असो वा पराजय त्यात काय! हवा असतो दोघांनाही विकास तुम्हीच सांगा बरोबर हाय का नाय ? भेट आपली रोज होणारच गड्या गरज मलाही तुलाही वेळेला हवीच हाय म्हणून दोस्ता पहिल्या सारखं हसायचं राजकारण तेवढ्या पुरत पटत का नाय मैत्री आपली आयुष्यभर राहील विजयी झालो म्हणून हवेत जाणार नाय खात्री ठेव पुन्हा मी लढणार पराजय झाला तरी खचून जाणार नाय आनंदानं जगूया आपण सोबत नाही ओढायचे एकमेकांचे उगाच पाय चुका तर दाखवायच्या नक्कीच पंगतीत बसायला मात्र लाजायच नाय सुख दुःखाला साथ देऊ हात देऊ तुझं माझं करतं आता बसायचं नाय गाव आपलं कुटुंबासारख ठेवू नात्याला जपू जशी दुधावरची साय म्हटलं तर हाय, म्हटलं तर नाय विजय असो वा पराजय त्यात काय! हवा असतो दोघांनाही विकास तुम्हीच सांगा बरोबर हाय का नाय ? कवी गीतकार पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar #poem #rajkaran
panditnimbalkar poem rajkaran

read moreFreelancer
Autumn BJP NE FIR EKBAR APNI AUKAT DIKHAYI! BJP BHAGAO DESH BACHAO! #ARVIND KEJARIWAL #OPPOSITION SAVE THE #CONSTITUTION ©Rahul Jadhav #Politics #viral #Opposition #Constitution #Rahul #rajkaran #rajniti #Save
Prajval Nargade
चौथ्या शतक निघून गेला नाव नाही की तोंड नाही पण विचार तो त्याचे सोडून गेला राजकारण हा विषय देउन समाजा समाजात राज्या राज्यात देशा देशात कूनास ठाऊक नसणार राजकारण तो करून गेला कालच्या मूळांचे आज झाड झालेत झाडांची ही शाख निघालीत कालचा त्या राजकारणाचे आज राजवाडी राजकारण झालेत #palace#politics #rajvadi #rajkaran #nojotonews #nojoto Palvi Chalana ♥️heaRtbeAt♥️ Pratibha Tiwari
Virendra
रोज़ धन के साथ समृद्धि की ओर एक कदम बढ़ाएँ: भारत में सबसे अच्छा पैसा कमाने वाला ऐप। 💞 नए उपयोगकर्ता को ₹100 तक का पुरस्कार!!!! 1️⃣ विभिन्न प्रकार के कार्यों और खेलों से आसानी से पैसा कमाना! 2️⃣ हर हफ़्ते ₹2332 पाएं, कम से कम ₹1 तक रिडीम करें! 3⃣ भुगतान करने की कोई आवश्यकता नहीं है। पूरी तरह से मुफ़्त, 100% वैध💯 शुरू करने और ₹100 . पाने के लिए मेरे लिंक का उपयोग करें 👇👇👇 https://taplnk.cc/iY3k7 https://taplnk.cc/iY3k7 ©Virendra This App Real App
This App Real App #जानकारी
read more