Nojoto: Largest Storytelling Platform

New सार्थकी लागणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सार्थकी लागणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सार्थकी लागणे.

Stories related to सार्थकी लागणे

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

कित्येक चर्चा सार्थकी लागतील जेव्हा गौप्यस्फोट होईल... #alpeshsolkar

read more
कित्येक चर्चा सार्थकी लागतील
जेव्हा ' गौप्यस्फोट ' होईल...

 कित्येक चर्चा सार्थकी लागतील
जेव्हा गौप्यस्फोट होईल...
#alpeshsolkar

ओम नमः शिवाय

ओम नमः शिवाय

ओम नमः शिवाय

#उन्हाळी लागणे , #लघवीला जळजळ , #उष्णता उपाय ! #unali lagane, #unhali lagne #मराठीसंस्कृति

read more

deepak Jadhav

होली पे रंग लागणे वालो से नाही रंग बदलणे वालो से सावधान राहिये .... #कहानी

read more
होली से याद आया कि होली पे रंग से नाही रंग बदलणे वालो से सावधान राहिये .... होली पे रंग लागणे वालो से नाही रंग बदलणे वालो से सावधान राहिये ....

ओम नमः शिवाय

#उष्णेमुळे त्रास #चमचाभर बिया , #शरीरातून उष्णता बाहेर पडेल ,# वारंवार लघवी लागणे ! ushnata kami karnyasathi gharguti upay #मराठीसंस्कृति

read more

Rahul Ingale Patil

आचार विचार वाटावे सदाचार  जिवन  व्हावे आपले तुळस. जोडावे नाते त्या विश्वंभराशी सार्थकी होऊनी लाभतो कळस. #मराठीकविता

read more
आचार विचार वाटावे सदाचार

चारोळी क्र : 650

©Rahul Ingale Patil आचार विचार वाटावे सदाचार

 जिवन  व्हावे आपले तुळस.

जोडावे नाते त्या विश्वंभराशी

सार्थकी होऊनी लाभतो कळस.

RJ Gavhale

"फक्त मेणबत्ती पुन्हा नको"🤞 हे पाहून जर क्रूर,अमानुष अश्या १०० पैकी एका व्यक्तीत जरी बदल झाला आणि स्त्रियांवरील अत्याचार कमी झाले, तरी माझे #Youtube #India #people #Instagram #marathi #maharashtra #Life_experience #youthagainstrape #rapeawareness #we_need_to_change

read more

ओम नमः शिवाय

#चाई लागणे , #डोक्याला मधून मधून #टक्कल पडणे , chai lagane #gharguti upayटक्कल, #टक्कल पडण्याची कारणे, टक्कल करण्याचे फायदे, टक्कल केल्यावर #उपचार #Galati #मराठीसंस्कृति

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अनुभवाचा ठेवा... #अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अनुभवाचा ठेवा...
चांगला ही असतो वाईट ही असतो
काय जतन करावे हे आपण ठरवायचं असतं.
अनुभवातून माणूस शिकतो 
खूप प्रगती ही करतो,
तोच अनुभव नवख्यांना सांगितला जातो,
तेव्हाच तो अनुभव सार्थकी लागतो.
अनुभवाचा ठेवा नेहमी सोबत असावा
दुर्गुणांना सारून बाजूला सद्गुणांनी भरून ठेवावा. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अनुभवाचा ठेवा...
#अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile