Find the Latest Status about marathi romantic charoli from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi romantic charoli.
Kunal Salve
का अबोला तु उगीच ठेवत आहेस ओठांच्या सुकेल्याला पाकळ्या होतील नाही पाहवत मला माझा गुलाब एकटा पहा मग शब्द माझे तुला ओठ होऊन मनवतील ! #pc_google #marathiquotes #charoli #yqtaai #marathi #kiss #romantic
Snehal Kadam
वाटते मनाला एकदातरी यावेस तू भेटण्या सांजवेळी संध्येची चाहूल लागता पुन्हा परतण्याची घाई वेळोवेळी 🖋 स्नेहसखी #charoli #marathi
Omkar Tembe
Aditya Burungule
आयुष्याच्या वाटेवर खूप जण जातील आपल्याला सोडून... पण आपणही हार मानायची नाही जिद्दीने दाखवायचं काहीतरी करून... ©Aditya Burungule Marathi charoli #WalkingInWoods