Find the Latest Status about जिणं आमचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिणं आमचं.
प्रसन्नजीत
जपुनी शब्द ह्रदयातले लिहावे मनातले मनापर्यत मी मुसाफिर वेडा शब्दांचा शब्दात सारे गुंफत जावे !! ✍️ ~प्रसन्नजीत नातं तुमचं आमचं , साहित्यापासून शब्दांपर्यत..!
नातं तुमचं आमचं , साहित्यापासून शब्दांपर्यत..! #Quote
read moreNee K 07
आम्हां दोघांच्या प्रेमात एवढाच फरक होता की माझं फक्तं तिच्यावरचं प्रेम होतं ,आणि तिचं माझ्यावर पण प्रेम होतं.. ©Nitin k #आमचं प्रेम (अर्थ समजून घ्या) #wetogether
#आमचं प्रेम (अर्थ समजून घ्या) #wetogether
read moreKiran Fulari
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला… #Love
read morerohit v. khade
Swapnil Mendhe(माझा मी)
शब्दांची कमी भासत आहे, पुन्हा एकदा प्रेमात पडावं म्हणतो. #प्रेम तुमचं आमचं #NojotoQuote #प्रेम तुमचं आमचं, अल्फाज़ो की कमी खल रही है,सोच रहा हूँ फिरसे एकबार इश्क़ करू । #NojotoHindi #NojotoMarathi #Hindi #Marathi #love #प्रेम
#प्रेम तुमचं आमचं, अल्फाज़ो की कमी खल रही है,सोच रहा हूँ फिरसे एकबार इश्क़ करू । Hindi #nojotomarathi #Hindi #marathi #Love #प्रेम #nojotohindi
read more