Find the Latest Status about जगणे इंग्रजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगणे इंग्रजी.
Teja
हसऱ्या चेहऱ्याचे आहोत आम्ही धनी जरी केली असेल नशिबाने थट्टा पूरी जगण्या पाठबळ नसे ना उरी पण जगायचे च आहे मस्तकलंदरी उठ सुठ पैशाचा माज नाही आमच्या पदरी आभाळ घेतो उशाशी अन ही मातीच आहे आमची गोधळी नाही कसली भ्रांत अन नाही कसली काळजी बस जगण्यासाठी घेतो आम्ही उंचच उंच भरारी... ©तेजस्वी खेडकर #जगणे
Sapankar Sir
#जगणे! दुनियेच्या या बाजारात सुखासीन झालो असतो जर मी थोडासा लाचार झालो असतो. विकून मी स्वाभिमानाला सुखाचे घोट प्यालो असतो माझ्याच नजरे मध्ये नक्कीच उतरलो असतो. घोळला असता गोंडा इमानदार ठरलो असतो अस्तित्व माझे मीच विसरून गेलो असतो. चाटले असते तळवे उच्च पदी बसलो असतो राजाच्या दरबारातील विदूषक दिसलो असतो. स्वाभिमानी पूर्वजांचा गुन्हेगार ठरलो असतो पाठीचा कणा मोडून जर मी जगलो असतो! ©Sapankar Sir जगणे...
कवी - के. गणेश
कर्तव्यापासून भावनांची कधीतरी फारकत असावी, अन् मनासारखं जगायला स्वतःचीही हरकत नसावी.! @kganesh जगणे मनासारखे..
R.K.
तुझ्या शिवाय जगताना एक मिनिट सुद्धा पूर्ण वर्षासारखा वाटे, तुझ्या शिवाय रस्त्यावर चालताना होतो भास, जसे पायाला टोचतात काटे। -R.K. तुझ्याशिवाय जगणे
Sachin Zanje
'आपल्या विश्वात जगणे ' म्हणजे खरे जगणे होय. पण 'आपले विश्व हेच जगणे ' म्हणणे , हे खरे जगणे नाही.. सचिन.. ©Sachin Zanje #जगणे.#सकारात्मकविचार. #changetheworld