Find the Latest Status about स्वप्नांचा पलीकडले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नांचा पलीकडले.
@The_शिर्के
जगू स्वप्नाच्या पलीकडले #booklover #Love #poem #lerninglife DailyMessage #Thoughts
read moreharsh phadnis
सरोवरा काठी हिरवळ हिरवळीवर प्राजक्त सांडलेला माझ्या पुरता मी असा स्वप्नांचा डाव मांडलेला...
सरोवरा काठी हिरवळ हिरवळीवर प्राजक्त सांडलेला माझ्या पुरता मी असा स्वप्नांचा डाव मांडलेला... #कविता
read morePrerana Jalgaonkar
दमछाक होते मनाची स्वप्नांचा पाठलाग करतो तेव्हा... थांबता यायला हवं ओंजळ स्वप्नांनी भरते तेव्हा... --प्रेरणा शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांचा पाठलाग... #स्वप्नांचापाठलाग चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #cinemagraph #YourQuoteAndMin
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांचा पाठलाग... स्वप्नांचापाठलाग चला तर मग लिहूया. collab yqtaai cinemagraph YourQuoteAndMin
read morePrerana Jalgaonkar
दमछाक होते मनाची स्वप्नांचा पाठलाग करतो तेव्हा... थांबता यायला हवं ओंजळ स्वप्नांनी भरते तेव्हा... --प्रेरणा शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांचा पाठलाग... #स्वप्नांचापाठलाग चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #cinemagraph #YourQuoteAndMin
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांचा पाठलाग... स्वप्नांचापाठलाग चला तर मग लिहूया. collab yqtaai cinemagraph YourQuoteAndMin
read moreyogesh atmaram ambawale
स्वप्नांचा झुला माझा, स्वप्नांचे भार न पेलवू शकला, इतके सारे स्वप्न माझे, मध्येच झोका तुटला. कसे बांधावे त्यास पुन्हा बांधले होते ज्या ठिकाणी, आशेच्या त्या फांदीचा तो सुकलेला भाग होता जुना. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:- "स्वप्नांचा झुला"... #स्वप्नांचाझुला हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:- "स्वप्नांचा झुला"... #स्वप्नांचाझुला हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ytaai
read moreसुतार अक्षय
स्वप्नांचा झुला झुलवत तुला दूर घेऊन जावसं वाटत आणि सगळ मनातल बोलून टाकावं वाटतं....! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:- "स्वप्नांचा झुला"... #स्वप्नांचाझुला हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:- "स्वप्नांचा झुला"... #स्वप्नांचाझुला हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #ytaai
read moreDRx. Shital Gujar✍️
लपंडाव हा वेगळा स्वप्नांच्या धूमकेतूसम दिसावे | क्षणार्धात ते नाहीसे होऊन न दिसावे || उत्साहवर्धक स्वप्न काही ,पूर्ण केलेल्या निज न येई | अथक परिश्रमानंतर लपंडाव ते मार्ग सोयीस्कर होई| ध्येयपूर्तीचे स्वप्न मी नयनांनी पाहिले | त्यास जीवनात उतरवण्याचा प्रयत्नशील मी राहिले|| स्वप्नांना मी ही कधी तरी लिहावे पत्र | का? तू लपंडाव खेळतो विचित्र || स्वप्न तुला आठवताच क्षणी तू कधी नाहीसा होतो | लपंडावाच कोड सोडूवण तेव्हा मात्र अवघड होते || तासोतास पाहिलेले स्वप्न मनात करेल बंद | वाहून घेईन स्वतःच्या स्वप्नांना पुर्ण करण्यास हाच छंद || -✍️Shital K. Gujar✍️ सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लपंडाव स्वप्नांचा.. #लपंडावस्वप्नांचा हा विषय
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लपंडाव स्वप्नांचा.. #लपंडावस्वप्नांचा हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
कित्येक विचार दिवसभर मनात असतात कित्येक आशा आकांक्षा मनात दडून राहतात. झोपायचा प्रयत्न करता,पुन्हा त्या गोष्टी आठवतात, स्वप्नात येऊन बहुतांश पूर्ण झालेल्या दिसतात. हे असंच चालू असतं एक विचार जातो दुसरा येतो, रात्री झोपेत मग लपंडाव स्वप्नांचा चालू होतो. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लपंडाव स्वप्नांचा.. #लपंडावस्वप्नांचा हा विषय
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लपंडाव स्वप्नांचा.. #लपंडावस्वप्नांचा हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता
read moreJk
एक नातं शब्दांच्या पलीकडले #मन प्रत्येक वेळी मी बोलणार आणि तू नेहमीप्रमाणे स्तब्ध राहणार जसं तुला काही ठाऊकच नाही असं वरवर दाखवणार जेव्हा तूला माझं मन वाचता येईल ना, तेव्हा कदाचित तू मला 'बोल' असं नाही म्हणणार ©Jk एक नातं शब्दांच्या पलीकडले #मन #प्रेम प्रत्येक वेळी मी बोलणार आणि तू नेहमीप्रमाणे स्तब्ध राहणार जसं तुला काही ठाऊकच नाही असं वरवर दाख
yogesh atmaram ambawale
आयुष्य म्हणजे काय असतं... जन्मल्यापासून मृत्युपर्यंतचा प्रवास.. आईवडिलांची प्रेमळ माया.. तर पत्नीच्या सोबतीचा सहवास.. मुलांच्या शिक्षणाचा ध्यास.. तर जगण्यासाठी आवश्यक पैशाचा हव्यास.. कुठे अपूर्ण असलेल्या स्वप्नांचा आभास.. तर कुणाला,दुःखाची नाही फक्त सुखाचीच आस.. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more