Nojoto: Largest Storytelling Platform

New देवाचे अस्तीत्व Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देवाचे अस्तीत्व from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देवाचे अस्तीत्व.

Stories related to देवाचे अस्तीत्व

    LatestPopularVideo

cp king

अस्तीत्व

read more

RAM NIMBALKAR

आई हे देवाचे रूप

read more

Pranav Khutale

देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर #nojotovideo

read more

yogesh atmaram ambawale

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt3848

read more
तुझा हात नेहमीच माझ्या हाती असावा,
दुसरं काही मागणं नाही देवाकडून.
ऋणी आहे कायम ऋणी राहील त्या देवाचे,
ज्याने आपली भेट आणली घडवून. Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misse

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे दे मजला दान श्वासाचे... #देमजलादान हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
संकट काळ हे कोरोनाचे
आठवले तव रूप मला देवाचे.
म्हटले,हे देवा,दे मजला दान श्वासाचे..
उत्तरीले भगवान तत्पर,म्हणाले,
मी ही बंदी ह्या मंदिरात,
हाल पाहवत नाही भक्तांचे..
दान देने श्वासाचे हे कर्म डॉक्टरांचे,
महत्व जाण आपल्या कर्तव्याचे,
योग्य नियम पाळ शासनाचे... सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

दे मजला दान श्वासाचे...
#देमजलादान
हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रिय बायको..
सांगायचे होते तुला खूप काही,
आज थोडंफार सांगतो,
तुझ्या विना आपल्या संसाराला काही अर्थच न राहतो.
मिळाली इतकी सुंदर,सोज्वळ,समंजस बायको,
म्हणून,मनापासून देवाचे आभारच मानतो.
आईची काळजी,मुलींचा सांभाळ,कामाचाही व्याप असतो,
इतकं सर्व सांभाळूनही तुझ्या चेहऱ्यावर कधी संताप नसतो.
प्रिय बायको,सांगायचे होते तुला..आज सांगतो,
तू माझी अर्धांगिनी असल्याचा मला खूप अभिमान वाटतो.
😀😉 सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कोरोनाने शिकवलं...
खूप कठीण असत माणसं ओळखणं.
संकटकाळी कोण जवळ येतं नि कोण दूर जातं.
कोरोनाने शिकवलं..
आपल्या पासून दुरावल्यांचा काळजीपोटी,
जीवाची काय घालमेल होते,ते दाखवलं.
कोरोनाने शिकवलं..
मंदिरे जरी बंद राहिली तरी
माणसातही देवाचे रूप असते,हे दाखविले.
कोरोनाने शिकवलं...
जीवनात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे दाखवलं.
कुठे माणूस माणसाला घाबरून दूर पळत होते,
तर कुठे माणसातील माणुसकीचे दर्शन घडत होते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

कोरोनाने शिकवलं..
#कोरोनानेशिकवलं

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 2020 मध्ये जगतांना... #2020मध्येजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine

read more
2020 मध्ये जगताना,
पाहिले आहे माणसाला माणसाशी घाबरताना.
जवळ आलेल्यांना दुरावताना तर विस्कटलेली नाती पुन्हा सावरताना.
2020 मध्ये जगताना,
कुठे वादळ पाहिले,तर कुठे पूर पाहिले,
सर्वस्व गमावलेले संसार ही पाहिले.
2020 मध्ये जगताना,
बेफिकीर जगणाऱ्यांना आयुष्याची काळजी घेताना पाहिले,
तर देवळात बंद असताना,माणसात देवाचे रूप पाहिले.
कुठे सर्व धर्म समभाव पाहिले,तर कुठे आपल्यातच तेढ पाहिले,
2020 मध्ये जगताना आयुष्याचे अनेक पैलू पाहिले. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
2020 मध्ये जगतांना...
#2020मध्येजगतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #

Sarita Shreyasi

वो भूला देती है पहला घर और हर संबंध जो उसके अस्तीत्व और हृदय से जुड़ा था, इसलिए नहीं कि अब उससे नये संबंध जुड़ गए, न ही इसलिए कि नया घर उसे #Woman #Her #yqbaba #yqdidi

read more
वो भूला देती है पहला घर और हर संबंध
जो उसके अस्तीत्व और हृदय से जुड़ा था,
इसलिए नहीं कि अब उससे नये संबंध जुड़ गए,
न ही इसलिए कि नया घर उसे बहुत पसंद है,
बस,हर छोटी-बड़ी बात पर उसकी वजह से 
उसके अपनों का नाम न खींचा जाये,
उसके कृत्य और मंशा का अपयश,
माँ-बाप के माथे न मढ़ा जाए,
चीख और सिसकी की गूँज
मायके तक न पहुँच जाए,
इसलिए एक औरत मन मार के
मायके को भूला देती है,
माँ के लिए मचलती ब्याहता बेटी
को अपने अंदर सुला देती है । वो भूला देती है पहला घर और हर संबंध
जो उसके अस्तीत्व और हृदय से जुड़ा था,
इसलिए नहीं कि अब उससे नये संबंध जुड़ गए,
न ही इसलिए कि नया घर उसे

Lotus Mali

सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर माझ्या

read more
सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण 
त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव 
चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर
साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर
माझ्या आई भवानीचा गोंधळ 
ढोल-ताशे करती वाघाचा गजर 
लेझीम, हलगी, जहाज पथकामध्ये होऊनी दंग 
लाखो मावळे सर्वत्र भगव्या झेंड्या संघ 
लखलख दिव्यांचे सुंदर तोरण 
जनु वाटे आकाशगंगा उतरली पृथ्वीवर आज  
हे पाहून माझे डोळे झाले मंत्रमुग्ध 
झाले देवाचे दर्शन, अवतरले देव धरतीवर आज
त्यांचे नाव...

श्री श्री श्रीमंत क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज 
श्री श्री राजे शिवछत्रपती महाराज अवतरले साक्षात 
पाहून शिवबास वाटे...नवज्योती संचारली प्रत्येक मना-मनात आज

ओ राजे हो, जीर राजे हो, जी जी
ओ राजे जी, राजे हो जी र जी 
माझ्या राजाला प्रत्येक हृदयाकडून
मानाचा लाख लाख मुजरा 
जय शिवराय 
जय जिजाऊ 
जय भवानी

©Lotus Mali सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण 
त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव 
चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर
साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर
माझ्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile