Nojoto: Largest Storytelling Platform

New वाळवंटात खूप उष्णता आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाळवंटात खूप उष्णता आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाळवंटात खूप उष्णता आहे.

    PopularLatestVideo

Nayan kalpana jadhav

मग खूप रडलो आहे. #story #nojotophoto

read more
 मग खूप रडलो आहे.

ADITYA CHAVAN

बदलला आहे तो खूप.. #poem

read more
असं काय झालं असेल त्याच्यासोबत,
की; तो अचानक एवढा बदलून गेला..
कालपर्यंत सगळ्यांशी प्रेमाने वागणारा,
आज 'कुणाची गरज नाही' बोलून गेला.. बदलला आहे तो खूप..

अश्लेष माडे (प्रीत कवी )

छान लिखाण आहे खूप #Quote

read more
बा प मा णू स ! 🔥
-माझं युद्ध न मला कधी जिंकायचंय न मला कधी हारायचंय! मला फक्त न फक्त ते लढायचंयं असा स्वतःशी निर्धार करत.. विचार, लेखणी, वक्तृत्व, कला अन् बाहू सोबतं बुद्धीचं सामर्थ्य. अश्या प्रकारची हत्यारं आपल्या सोबत घेऊन स्वतःला सामाजिक चळवळीसाठी झोकून देण्याचा विडा उचलणारा एक दिपस्तंभ अश्र्लेष माडे...🙌❤️
-सोशल मीडियाच्या दुनियेत नशिबानं मिळालेलं एक असामान्य व्यक्तिमत्व :  म्हणजेच बापमाणूस! होय बापमाणूसचं कारण त्याच्या लिखाणाची धार अन् त्याच्या वैखरीतुन निघणाऱ्या शब्दांची आग जर याची देही अन् याची डोळा तुम्हाला जाणवली. जर तुम्हांला त्या शब्दांचा साक्षात्कार झाला तर तुम्ही सुद्धा त्याला बापमाणूसचं म्हणाल ह्यात काही वाद नाही!💯
-माउलीभक्त म्हणा! शिवभक्त म्हणा! मावळा म्हणा ! व्याख्याता म्हणा प्रत्येक क्षेत्रांत आपला अभ्यास, आपल्या जवळील ज्ञान, आपले अनुभव आपलं कौशल्य पणाला लावून आमच्या सारख्या रसिकांना, श्रोत्यांना, वाचकांना कसं भरभरून देता येईल यासाठी जन्माला आलेली काही माणसं असतात त्यापैकीचं हा एक!🙌 -ह्या एका वैचारिक वादळी पर्वाची सुरुवातचं जर अशी झाली आहे तर इथून पुढं उभ्या आयुष्यात असंख्य जाणत्या तरुणाईच्या अन् इतिहासाच्या काळजावर तुझा प्रत्येक शब्द न् शब्द कोरला जाईल यात तिळमात्र शंकां नाही! "आमच्यासारख्या भरकटलेल्या तरुणाईला जागेवर आणण्यासाठी तुझ्यासारख्या सशक्त विचारांची अन् कृतीची  गरज आहे त्यामुळे तुझ्यासारख्या असामान्य व्यक्तिमत्वाला दीर्घायुष्य लाभावं हिच  प्रार्थना! - अश्या असंख्य तरुणाईच्या प्रेरणास्थानाला, विचारांच्या दिपस्तंभाला, बंधुतुल्य व्यक्तिमत्वाला 
तुझ्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हिच मनापासून सदिच्छा! 
नुसताप्रेम❤
मी✍🏻ऐश्वर्या छान लिखाण आहे खूप

BVT

आयुष्य खूप सुंदर आहे...! #Jitnidafa

read more
mute video

Archana Jadhav

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे

read more
mute video

ganesh suryavanshi

स्वतावर खूप विश्वास आहे माझा...

read more
माझा पण वेळ येईल...
तो दिवस माझा साठी आनंदाचा असेल...
व स्वाभिमानाचा असेल...स्वतावर खूप विश्वास आहे माझा...

©ganesh suryavanshi स्वतावर खूप विश्वास आहे माझा...

रोहित साव

माझे प्रेम खूप आनंदित आहे

read more
माझे प्रेम 
प्रेम दोघांचं पण होतं ना?
मग जर मी रूसलो तर मनवायचं
तूझं काम होतं ना? माझे प्रेम खूप आनंदित आहे

Mahesh Mali

आयुष्य खूप सुंदर आहे..😊 #rain #मराठीविचार

read more
नको त्या गोष्टीसाठी झुरत बसण्यापेक्षा
आहे त्या क्षणांचा आनंद घ्या.
आयुष्य खूप सुंदर आहे.

©Mahesh आयुष्य खूप सुंदर आहे..😊


#rain

Mrunali Parkar

जीवन खूप छान आहे.. जर तुमच्यात माणुसकी जागी आहे 🤩

read more
जीवन 
 


खूप छान असते हे जीवन...फक्त नियतीची साथ हवी 
अशा निराशेचा खेळ जरी असला तरी हसण्याची जिद्द हवी 
हरल्यावरही परत उठून जिंकण्याची हिम्मत हवी. 
आणि आपल्या अवती भवती आपल्या प्रेमाच्या माणसांची गर्दी हवी. 
कोणासाठी काहीतरी करण्याची मनीषा हवी.. आठवणींच्या ही विश्वात रमण्याची आस हवी 



काही घेण्या पेक्षा कोणाला काही देण्याची ओढ हवी. 

देव नाही बनून जगता आले तरी माणूस म्हणून जगण्याची  कास हवी. जीवन खूप छान आहे.. जर तुमच्यात माणुसकी जागी आहे 🤩

prashant suryawanshi

मला हरवण खूप सोपं आहे | #parshu | attitude #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile