Find the Latest Status about शेकापचे नेते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेकापचे नेते.
Sangeeta Kalbhor
गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते धरा नटते अंबर नटते अवघी सृष्टी प्रेम मनात असणाऱ्याची प्रेमळ बनते दृष्टी चराचरात एकची नाद प्रेम पुरुन उरते हाकला कितीही आठवणींना प्रेम स्मरते विठ्ठू माऊलीच्या चरणी प्रेममळा रंगतो वारकरी घेऊनी वीणा जय जय हरीत रंगतो भूक कुठे नि कुठे तहान प्रेम प्रेमात असताना करावी लागत नाही खंत प्रेम शीतलता देताना नात्यांना येते कुंदन रुप बळकटी जाम देते संकट येता एकजूटीने संकटाला दूर नेते लेखणी होती न्हातीधुती साजशृंगार आगळा तो शब्द उमटता काळजावर प्रेमप्रेम सोहळा तो..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते ध
Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha
भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक... •••✦✿✦•🔅•✦✿✦••• भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठकीसाठी भारत राष्ट्र किसान समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री माणिक दादा कदम, नाशिक विभाग समन्वयक श्री दशरथ काका सावंत, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, शेतकरी नेते श्री नाना साहेब बच्छाव, मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांची उपस्थिती राहणार आहे.... या बैठकीला प्रमुख मान्यवर उपस्थितांना महत्त्वपुर्ण मार्गदर्शन करतील... यावेळी उत्तर महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील बीआरएस समर्थकांनी आपले नियोजित ठिकाणी नाशिक , नंदुरबार, पिंपळनेर, धुळे , जळगाव येथे बहुसंख्येने पक्षप्रवेश व बैठकीला उपस्थित रहावे... मान्यवरांचा नियोजित दौंरा ⫷⫸⫷⫸⫷⫸ नाशिक दि. ०७/०४/२०२३ वार - शुक्रवार वेळ - :- १० :- ०० ठिकाण - शासकिय विश्रामगृह नाशिक संपर्क - श्री रामजी निकम 9325074537 श्री वैभव देशमुख 7721909993 श्री संदिपजी खुटे 8888386788 ©भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक... •••✦✿✦•⚜️🔅⚜️•✦✿✦••• भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर्
Atul waghade
जगात पहिल्यांदा आलो मी , तुझ्या कुशीत स्वत:ला पहालो मी.. जग वेगळं असतांना,सगळं काही नविन असतांना, तुझ्या डोळ्यातून ते पाहलो मी पहिल्यांदा.. थोडं समजायला लागलो ,थोडं बोलायला , तेंव्हा आई या शब्दांने तुला हाक मी तुला मी मारायला लागलो... आई हाक हि माझी ऐयकतांना ,तुझा आनंद कोठे मावेना, सांगू किती जगाला,बाळ माझे लागले बोलायला... हात तुझा पकडून ,चाललो लागलो पळून, आनंद जेव्हा तुला झाला,मी धावत येवून पटकन मिठी मारू लागलो तुला.. तुझं बोट धरुन चाललो मी,या अनोळखी जगात, जगाला शिकलो मी... -ATUL शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझे बोट धरून चाललो आहे मी... #तुझेबोट हा विषय प्रख्यात कवी नामदेव जी ढसाळ यांच्या काव्यसंग्रहातला आहे. न
Atul Waghade
जगात पहिल्यांदा आलो मी , तुझ्या कुशीत स्वत:ला पहालो मी.. जग वेगळं असतांना,सगळं काही नविन असतांना, तुझ्या डोळ्यातून ते पाहलो मी पहिल्यांदा.. थोडं समजायला लागलो ,थोडं बोलायला , तेंव्हा आई या शब्दांने तुला हाक मी तुला मी मारायला लागलो... आई हाक हि माझी ऐयकतांना ,तुझा आनंद कोठे मावेना, सांगू किती जगाला,बाळ माझे लागले बोलायला... हात तुझा पकडून ,चाललो लागलो पळून, आनंद जेव्हा तुला झाला,मी धावत येवून पटकन मिठी मारू लागलो तुला.. तुझं बोट धरुन चाललो मी,या अनोळखी जगात, जगाला शिकलो मी... -ATUL शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझे बोट धरून चाललो आहे मी... #तुझेबोट हा विषय प्रख्यात कवी नामदेव जी ढसाळ यांच्या काव्यसंग्रहातला आहे. न
pooja d
ज्यांनी कुठलंही हत्यार न उचलता पिटाळून लावलं इंग्रजांना, असे आमचे राष्ट्रपिता, त्यांच्या लोकांना घालायला कपडे नव्हते , म्हणून स्वतः ही फक्त धोतर नसणारे आमचे राष्ट्रपिता, स्वावलंबी जीवन जगायला शिकवणारे आमचे राष्ट्रपिता, अश्या राष्ट्रपित्याला माझा त्रिवार वंदन....... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांची जयंती आहे. आजचा विषय आहे राष्ट्रपिता.. #राष्ट्रपित
RJ कैलास नाईक
प्रेम म्हणजे अंतरातम्यातून आलेली एक साद प्रेम म्हणजे जरासे हसू जराश्या वादातून खूप सारा संवाद एकमेकांची मन जुळल्यावर नातं किती दृढ होते समजून घेतल्यावर एकमेकांना प्रेम ही मग सुदृढ होते जपावं लागतं प्रेमात तिला अलगद गुलाबाच्या फुलासारखे रुसवा काढून तिचा समजावावे लागते मिठीत घेऊन लहान मुलासारखे कधी ती अवखळ कधी ती अल्लड होते कधी धीरगंभीर होऊन विषय कुठल्या कुठे नेते राग येतो मला ही कधी कधी तेव्हा ती हसून जपते मला ती आहे म्हणून अस्तित्व माझं कळते माझे सारे अंतर्मन तिला #प्रेम म्हणजे अंतरातम्यातून आलेली एक साद प्रेम म्हणजे जरासे हसू जराश्या वादातून खूप सारा संवाद एकमेकांची मन जुळल्यावर नातं किती दृढ ह
राजेंद्रभोसले
रडारड ऐकून झाली गोळा गल्लीतील नेते पुढारपणासाठी जमली जणू नाटकी भुते।।धृ।। गावात मरणारा कसाही असो त्याचे मरण म्हन्जेएक सोहळा मरणापूर्वी कधीही विचारपूस नाही पण गल्लीतील मतदान वर डोळा रस्त्यावर गाड्या लावून जेवणावळी देते।।१।। मातीच्या दिवशी मोठी आरास मुख्य रस्ते अडवून देतात त्रास भयाण स्मशानातही देतात भाषणे सद्गुणी नसतानाही टाकतात सुमने आश्वासनाची खैरात करून उघडतात खाते।।२। भुरटे नेते
sandy
सरकार कोणाचेही बनू द्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मनापासून कोणतेही नेते काम करत नाहीत . भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुलभूत सुविधा पूर्ण होऊ शकल्या