Find the Latest Status about tuji athvan from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, tuji athvan.
Shabdagandha
नकळत तुझी आठवण येणं कशी ही ओढ माझ्या मनाला, दूर जरी तू भासतो जवळ कसे हे वेड मनाला, चार ही दिशांना तूच तू कशी ही माया मनाला, तुझा तो स्पर्श तुझा तो सहवास नेहमी छेडतो माझ्या मनाला, नकळत तुझी आठवण येणं.... ©Radhika #Marathipoem #MarathiKavita #athvan #marathimulgi #tujhiathvan #missing_someone #LO√€ #Prem #prem_nirala_