Find the Latest Status about काय सांगू तुझे उपकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय सांगू तुझे उपकार.
Ashutosh Wankhade
काय सांगू मी किमया तुझ्या डोळ्यामधल्या काजळाची.... बघता क्षणी स्पंदने वाढवतो माझ्या काळजाची... काय सांगू मी...
vaishnavi jadhao
तुला काय सांगु सख्या, तुजविन रंग प्रितीचे फिके फिके सारे ओठांवरती सुर माझे मुके मुके सारे तू नको पांघरू शाल तुझ्या मायेची मजवरी माझ्या उशितले सवप्न झाले रिते रिते सारे ... मी वैष्णवी... काय सांगू सख्या...
Vishvambhar dhavale
कसं सांगू देवा तुला भेटायला आली ती मला वाट बघुन निघून गेली गावा..... काय वाटलं असेल तिच्या मनाला आता सतत प्रश्न मला पडावा......! का तर तिला शब्द दिला होता पुण्यात आल्यावर काहीतरी बोलेल तुला. काय बोलणार होती आता याचा अंदाज कसा बांधावा......! स्टेशनवर तिला भेटायला यावा तर फोन लावायला जावा तर नेमका चोरांनी चोरून न्यावा नेमकी रेल्वे सुटावा.....! काय नशीब माझं देवा तिचा नंबर माझ्या कडे माझा नंबर नाहीं तिच्या कडे असाच एकाने मिळवुन दिला होता. तो पण माझ्या कडून हरवावा.......! कसं असतं प्रेमात पडल्यावर अस होत. रेल्वे गेली निघून काय बोलायचं होतं गेलं राहून आत्ता भावा....! तुम्हीच सांगा काय असेल तिच्या मनांत दडलेलं......! कसं सांगू
प्रकाश साळवी
कसे सांगू !! काय करु मी तुला कसे सांगू माझ्या मनाचे हेच ताप कसे सांगू ** हे मनाचे ओझे झाले परी हलकें करूं कुणाला कसे सांगू ** दाही दिशांना आभाळ काळे संकटांत मी कुणाला कसें सांगू ** कालचे गंध फार लाचार होते आजचे काय असतील कसें सांगू ** शब्द माझे तोकडे लावण्य वर्तण्या मी एकला भाग्यशाली कसे सांगू ** भिजले होते रान आसवांनी तुझ्या अन् मी पांघरले ढगांना कसे सांगू ** पंख लावूनी उडायचे बेत होते छाटले तू पंख माझे कसे सांगू ** दि. ०९/०५/२०२० कसे सांगू !!
patu
आई-बाबा पासून लहान पणीच चिमुकला जीव दुसऱ्याकडे सांभाळायला देऊ नका कारण त्याला बाबाचं बोट धरून चालताही येत नाही आणि मिळतही नाही बाबाच्या हाताचा प्रेमळ झोका दुसरे आपल्या जीवनाला देतात एकदम चांगला आकार पण शेवटी मोठे झाल्यावर दाखवून देतात त्यांनी केलेले उपकार त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारा मुळे आपण काही प्रसंगी चूप राहतो आपल्यासमोर ते आपल्यावर चुकीचे जरी आरोप लावत राहिले ना तरी आपण डोळे उघडे करून गप्प बसून पाहतो म्हणून कधी कुणाचा उपकार हा शब्द एकूण घ्यायचा नसेल ना तर आपली मुलं आपल्याकडे ठेवा कारण आई-बाबांनी केलेले मुलांवर उपकार त्यांना स्वतःला तोंडावाटे काढण्याची सवय नसते उपकार
Ambika Mallik
फ़ैज़ परोपकार सबसे सुखद कर्म है , प्रकृति, तरंगिनि जननी से सीखते रहे।। बनूं मैं भी दयालु फ़ैज़ जीवन में , जरुरतमंदों की झोली भरते रहे।। अम्बिका मल्लिक ✍️ ©Ambika Mallik उपकार