Find the Latest Status about पोळा फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोळा फोटो.
Vaishali Yenugwar
दिवस सुखाचा एकच मिळतो माझ्या सर्जाला वर्षभर मात्र राही त्याला कामाला जुंपलेला.. बळीराजाचा हो साथी राबराबतो त्याच्यासाठी शेतात राबून रात्रंदिनी पिकवी धन्यासाठी मोती.. आज दिवस राजा तुझा नैवेद्य पुरण पोळीचा तूच माझा सोबती तूच माझा खरा सखा.. @वैशाली Y ✍️ ध्रुवतारा ✨💫 ©Vaishali Yenugwar पोळा..
Roshan Sagar
माझ्या शेताचा तू आहे राजा.. मी तुझ्याच जीवावर आहे ताजा.... आज आहे तूझा बारा महिन्याचे सण.. केलं मोलकरीण पुरणपोळीच ते जेवण.... दिवस मावळतीला येती गाव गोंगाट होती.. बैल देवाच्या अंगणी वैरागी ती होती.... गाव हिंडून ती आली मोलकरीन ती सजली.. घ्या ओवाळूनी राया माझ्या शेतीचा तू छाया.... माझं शेत तूच चक्रपाणी.. सतत असेल रे मी तुझे ऋणी.... बैल पोळा
पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी
**************** उगवला दिन सोनियाचा माझा मैतर सजला शोभे राजस सुकुमार कसा डौलात चालला अंगा शोभते नक्षी शिंगे लावला तो रंग रूप तुझे नक्षत्रावाणी झालो घुंगरात दंग आला दिमाखात घरी सजे सडा रांगोळी मग थाटात माजा राजाने खाल्ली हो पुरणपोळी तुझ्या आशीर्वादाने झाली धान्याची भरभराट तुझ्यामुळेच राजा हिरवळ पसरे शिवारात ✍️पूनम देविदासराव कुलकर्णी **************** #पोळा #बैलपोळा #बैल
Shahab
कोरोना की दूसरी लहर पहले से भी ज्यादा खतरनाक है इसीलिए बेवजह घर से बाहर ना निकलें मास्क लगाएं और 2 गज की दूरी रखें और ये फोटो इसलिए लगाई है ताकि आप ध्यान से पढ़ें वरना आप लोग सुनते कहां हैं.... ©Shahab #फोटो
Raj Kumar tamta
चोरि- चोरी देखा करता था उसकी फोटो में। एक दिन उसे पता चल गया और उसने privacy लगा दि। फोटो
Msgurjar Msgurjar
तेडमा गुर्जर परिवार की तरफ से दीपावली की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं फोटो