Nojoto: Largest Storytelling Platform

New सावळ्या विठ्ठला रिंगटोन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सावळ्या विठ्ठला रिंगटोन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सावळ्या विठ्ठला रिंगटोन.

    LatestPopularVideo

pooja d

बा, पांडुरंगा का असा?
डोळे मिटुनी तू बसला
उघड ते नेत्र, नि बघ
भक्त तुजविण किती रडला?? #विठ्ठला

nitsmit penshanwar

विठ्ठला #DilKiAwaaz #मराठीकविता

read more
अरे विठ्ठला  जरा बघ

दिसतो असा काळा मेघ गर्जतोय जसा 
वर्ण तुझा बघता भक्त होई वेडा पिसा 

असा कसा तु पांडुरंगा विठेवर युगे अठ्ठावीस उभा
पाय नाही का दुखले तुझे करी हात ठेवतोय जसा 

रुक्मिणीच्या डोई दिला  तुळशी वृंदावनाचा वसा
का रे विठ्ठला तीच्या पासुन रूसलास तु असा

तुकाराम आवडला आणि इंद्रायणी ला पुर आला असा
गोर्‍या कुंभाराला वेड लावले बाळ तुडवले मातीत समजुन चिखल जसा

नामदेवाची चाकरी केली संत सखुला भाकरी दिली
असा पंढरपूर चा राजा शोभतोय तु बघ कसा
अरे विठ्ठला आता तरी बघ आमच्या ही कडे असा

रुक्मिणी वाचुन तुझा संसार चालायचा नाही सहज असा
एकटी उभी आहे तुझ्या शेजारी तीच्या कडे वळुन बघ तरी थोडसा

अरे विठ्ठला ......


नितस्मित (पेंशनवार)

©nitukolhe smitnit विठ्ठला 

#DilKiAwaaz

love गुरु

श्याम रिंगटोन #समाज

read more

Ganesh shinde 9767294656

विठ्ठला #Flute #मराठीकविता

read more

Mansoor

न्यू रिंगटोन #शायरी

read more

JEEVRAJ Bawri राजावत

राजस्थानी भाषा राजस्थानी न्यू रिंगटोन राजस्थानी रिंगटोन मारवाड़ी #Love

read more

Laxman Dhaka

तेजाजी की रिंगटोन #समाज

read more

Laxman Dhaka

तेजाजी की रिंगटोन #समाज

read more

sandeep wagh

Changdev Musale

Good morning विठ्ठला..

read more
Good morning विठ्ठला, समस्त महाराष्ट्रा सारखा माझा पण दंडवत, आज सगळेजण तुझ्या चरणी लोटांगण घालतील,तुझ्या नावाचे status ठेवतील तुझं महत्व पटवून देतील, तू विटेवरी उभा का?ते तुझ्या चंदनाच्या टिळा इथं पर्यंत तुझं बिनचूक महिमा गातील पण उद्याच काय रे?? Good morning विठ्ठला..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile