Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रलयकारी पाऊस प्रसंग लेखन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रलयकारी पाऊस प्रसंग लेखन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रलयकारी पाऊस प्रसंग लेखन.

    LatestPopularVideo

Devanand Jadhav

पाऊस नि पाऊस...!!! #मराठीकविता

read more
•पाऊस नि पाऊस• 

काय हो पाऊस होता तो यंदा 
त्यानं बळी राजाचा केला वांदा 
तो बसला होता डोळे लावून 
पण हा आला अक्कड घेऊन 
कुठे तो सर्वदूर बरसला 
तर कुठे कुठे काय रुसला 
कुणा देऊन गेला समाधान
तर कुणाचं केलं घमासान 
पुढच्या फेरीत खुशीत आला 
सर्वदूर तो बरसून गेला 
बळीराजा तर हर्षून गेला 
नवी स्वप्ने रंगवत बसला 
अन् परतीचा पाऊस आला 
इथे तिथे तो चौखूर पडला 
कुठे पडला तो ढग फोडून  
कुठे बळीचे हृदय फाडून 
मात्र हाहाकार करून गेला 
काय तो यंदा पाऊस पडला 

  ©•साहेबराव मुळे• 
बागवान नगर, शिरूर.

©Devanand Jadhav पाऊस नि पाऊस...!!!

Sandeep Kalambe

आला पाऊस पाऊस

read more

Manasi Chapekar

पाऊस आणि पाऊस

read more

Simran

pournima sadavarte

Lesson learned in life "आयुष्यात काही प्रसंग 
असे येतात ....
आपण काही चुकीचे
करत नसतो,किंवा 
आपण चुकीचे नसतो...
तरी आपण चुकीचे 
ठरवले जातो".

©pournima sadavarte #प्रसंग

Kisan Atole sir

आला पाऊस पाऊस #ShamBhiKoi

read more

dipak Rathod

मी पाऊस बोलतोय.... #पाऊस #MereKhayaal #poem

read more
मी पाऊस बोलतोय....



खिडकीत उभा राहून कोणी जा जा करतोय,
तुंबलेल्या छता खालून कोणी ये ये करतोय,
मला कळना मी काय करू मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय....

अवकाली पडलो तर शिव्या उशिरा आलो तर शिव्या,
कमी पडू की जास्त रिमझिम पडू की धबधबा, प्रश्नाचे उत्तर मी शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय....

प्रदूषण तुम्ही करा ,पाणी तुम्ही आडवा मग तुंबतात नाली गटारी, वार्याने उडतो पत्रा त्यासाठीही दोशी मी का ठरतोय, मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.....

 कोनी माजावर कविता करतोय ,कोनी गाते गाणी
हो मला एवढं काही किमान रुक्ष लावा ,एक तरी वृक्ष शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.....


लेखक‌........   दिपक राठोड

©dipak Rathod मी पाऊस बोलतोय....
#पाऊस 

#MereKhayaal

hardev Singh

प्रेम प्रसंग #विचार

read more

Shakun Agarwal

शबरी प्रसंग

read more

Shakun Agarwal

शबरी प्रसंग

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile