Nojoto: Largest Storytelling Platform

New उचलली पंढरीला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उचलली पंढरीला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उचलली पंढरीला.

Stories related to उचलली पंढरीला

    LatestPopularVideo

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

#prayer #पंढरीचीवारी #मराठी #MarathiKavita #marathi #martahipoem मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

read more
ओढ तूला भेटण्याची आहे मनात खोलवर,
काय देऊ तूला विठू मी माझा फाटका पदर..

दिलंस मला तू सोन्यासारख ते रान,
रानात पिकते धन अन फुलते माझ्या कारभाऱ्याच मन...

तू पुरवशी आमच्या दोन लेकरासी घास,
मनात असते नेहमी तूला भेटण्याची आस..

दिस मोजत मोजत येईल सुखाची ती लाट,
तूझ्या भेटीसाठी माझं अख्ख कुटूंब चालत वारीची वाट..

©पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #prayer 
#पंढरीचीवारी 
#मराठी 
#marathikavita
#marathi 
#martahipoem 
मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

yogesh atmaram ambawale

झाली सारी तयारी मयताची,रडारड साऱ्या नातेवाईकांची.
खूप वेळ झाली म्हणत पार्थिव उचलले,
स्मशानभूमीच्या दिशेने साऱ्यांनी पाऊले उचलली.
जय राम श्री राम चा गजर सर्व मुखी,
खांदा लावूनी पार्थिवास दुःखात सहभाग दर्शवी.
मडका धरलेल्याच्या खांद्यावर ठेवी हात कुणी,
तर लाया,फुले वाहणाऱ्या सोबत इतर कुणी.
पोहोचताच स्मशानभूमीत आराम करण्या,जो तो जागा शोधी,
सरपण रचून पार्थिव ठेवता,पाणी पाजण्या भाचाला शोधी.
घोळके जमा जिथे तिथे,मयता बद्दल वार्ता इथे तिथे.
चांगले झाले सुटला म्हणे कुणी,तर खूप वाईट झाले असेही म्हणे कुणी.
दिली अग्नी,मूठ माती ही झाली,पळण्याची लगेच सगळ्यांची घाई झाली.
कुणीच न स्मशानात पार्थिव एकटाच जळत राही,
कुणाला घरी तर कुणाला कामावर जाण्याची घाई राही.
पाहता ही अंत्ययात्रा एकच गोष्ट लक्षात येई,
कितीही जुळली नाती तरी मनुष्य एकटाच जाई.
काही दिवस दुःख घरच्यांना तर काही क्षण समाजाला,
पुन्हा तेच वागणे सर्वांचे,आठवण फक्त वर्षावर्षाला. अंत्ययात्रा..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #स्मशानभूमी #अंत्येष्टी #अग्नीदहन #शेवटचाप्रवास 
झाली सारी तयारी मयताची,

Secret Quotes

मी जातोय आता येथून लवकरचं भेटण मुश्किल होईल तिला कारण गरज नाही ना माझी तर मलाही कसलीच गरज नाहीये, हे आयुष्य सुद्धा नको झालेत मला जगणार काही

read more
येड्या वाकड्या शिव्या देतोय तिला आज पण
गरजेचं आहेत बदनामी होईल तिची होऊद्या तसे
डोळे तिचे उघडणार नाही, प्रत्येक गोष्ट खरी आहेस
तिच्यावर दुसरे बोटं ठेवतात तेव्हा काही फरक नाही
पडत तिला पण मला पडत होता, आणि आता तर
मी विरुद्ध आहेत तिच्या बाजूला नाही अजिबात,
योग्य आहेत शिव्या देणं तिला चुकीचं समजणार
तिला या पुढे होऊदे म्हणा जे होईन ते जिला माझी
किंमत नव्हती माझी इज्जत नव्हती तरीही मी तिला
जपून ठेवत होतो या दुनियाच्या वासने पासून पण
नाही आता बस तिच्या कर्माने भेटणार एका चुका
मुळे बरेच काही संपणार आता,
प्रामाणिक मी राहिलो आज पर्यंत तिच्या प्रत्येक
शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवला कायम पण आता
प्रश्न खूपच आहेत राग खूपच वाढतोय गैरसमज
वाढत आहेत त्या वेळी बोललो होतो मी तिला नाही
मनात दुसरे कुणीच तर बांध राखी त्यांना नाहीतर
आता खरंच मला तरी बांधून जा एकदाच,
त्यांना सर्वांना बांधली पाहिजे स्वतःच्या स्टेटस ला ठेव
मला समजणार तेव्हा, नाहीतर अस चालले तर तिला
अंदाज पण नाही पुढे काय घडेलं पुढे बोलायला
सुद्धा हक्क नसेल तिचा माझ्यावर काही विचार नाही
करणार तिचा या नंतर हा राग आणि गैरसमज हा
तिला कुठेचं काय घेऊन जाणार,
   -AS Patil✍️ मी जातोय आता येथून लवकरचं भेटण मुश्किल होईल तिला
कारण गरज नाही ना माझी तर मलाही कसलीच गरज नाहीये,
हे आयुष्य सुद्धा नको झालेत मला जगणार काही

Secret Quotes

का एवढं कुणी स्वार्थी असू शकत जिला स्वतःची फॅमिली स्वतःची इज्जत इगो स्वाभीमान प्यारा झाला कुणाच्या भावना पुढे त्याला कधी इज्जत होती सगळी त्य

read more
ब्लॉक करून मला खुश आहेस आज ती,
दुःख नाही त्या गोष्टीच पण वाईट वाटतंय
आज ज्या गोष्टी मी जवळ असताना नाही
करू शकली ती त्या आता मला दूर करून
करत आहेत, थोडक्यात सांगायच म्हटलं
तर स्टेटस डीपी फ्रेंड्स कॉल एसएमएस
विडिओ कॉल अजून बरच काही, एक एक
गोष्ट दिसतीये मला नीट अडचण नव्हती
मला तेव्हा पण त्या गोष्टीची पण माझ्या
समोर कुठलीच गोष्ट नाही केली तिने मग
याचा अर्थ तिच्या जीवनात मीच तिची
सर्वात मोठी अडचण होतो, सरळ आहेत
या गोष्टी माझ्या साठी काहीच नव्हतं तिच्या
कडे माझ्या विषयी फक्त नफरत केली आणि
मी फक्त प्रेम किती मुर्ख असेल मी जिच्या
साठी स्वतःची किंमत इज्जत सगळं काही
निलाम करून आलोय, प्रेमात एवढा अंधाळा
होतो की स्वतःच अस्तित्व जे नाही ते शब्द
तिच्या साठी झेलले मी डाग लावले स्वतःला
तरीही तिला कसलाच फरक पडला नाही,
आपण काय केलं कुणाशी कसं वागलो त्याची
चूक एवढीच की त्याने स्वतःची कुठलीच गोष्ट
न बघता निस्वार्थी प्रेम केलं..?
   AS Patil✍️ का एवढं कुणी स्वार्थी असू शकत जिला स्वतःची फॅमिली
स्वतःची इज्जत इगो स्वाभीमान प्यारा झाला कुणाच्या
भावना पुढे त्याला कधी इज्जत होती सगळी त्य

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे विचार न करता.. #विचारनकरता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine #मी #कोरोनासंदेश

read more
विचार न करता तुम्ही बाहेर येत राहता,
लोकांच्या मनात चुकीचे विचार देत राहता.
( caption मध्ये वाचावे ) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
विचार न करता..
#विचारनकरता
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

vishnu thore

चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण.. अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं

read more
 चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण 
आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण..

        अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile