Nojoto: Largest Storytelling Platform

New उद्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उद्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उद्या.

Stories related to उद्या

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची चर्चा... #उद्याचीचर्चा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
उद्याची चर्चा महत्त्वाची,ज्यात भविष्याची कास असते,
भविष्य चांगले घडावे,सर्वांच्या मनी हीच आस असते.
उद्या येईल हे सत्य,ह्यात काही शंका नाही,
म्हणून आजचे काम उद्या करू,हे काही बरे नाही.
उद्याची चर्चा व्हावी,पुढील आखणी ही व्हावी,
पण उद्याच्या चर्चेत,आजची मेहनत व्यर्थ न जावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची चर्चा...
#उद्याचीचर्चा

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Y

Vikas Chandra Thakur

एकादशी उद्यापन #Novembercreator #समाज

read more

Vrishali G

उद्यान .

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची पहाट.. #उद्याचीपहाट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. Yo #YourQuoteAndMine

read more
उद्याची पहाट नक्कीच पाहशील,
जर आज नियम पाळत घरात राहशील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची पहाट.. 
#उद्याचीपहाट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #Yo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची पहाट.. #उद्याचीपहाट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. Yo #YourQuoteAndMine

read more
येणाऱ्या उद्याची पहाट नकीच चांगली पाहू,
त्यासाठी नियम पाळू, आणि घरातच राहू. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची पहाट.. 
#उद्याचीपहाट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #Yo

उद्याचे हवामान

उद्याचे हवामान कसे असेल #मराठीविचार

read more
उद्याचे हवामान कसे असेल महाराष्ट्र राज्य

©उद्याचे हवामान उद्याचे हवामान कसे असेल

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची चर्चा... उद्याचीचर्चा चला तर मग लिहूया. collab yqtaai YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
झाडंझुडपं करत बसत नाहीत 
उद्याची चर्चा...
थकलेल्या वाटसरुला सावली
देण्याची असते त्यांना पर्वा...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची चर्चा...
#उद्याचीचर्चा

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Y

somnath gawade

स्वप्नं उद्याची

read more

   # स्वप्नं उद्याची#
आम्ही पाहत बसतो
स्वप्नं उद्याची,
महासत्ता होण्याची...
आणि आमची तरुणांची
येथली अवस्था
ना नोकरी, ना धंदा 
बेरोजगारी आणि हालाकीची..

एकतर आम्ही स्वप्नं
पाहणं बंद केलं पाहिजे
किंवा स्वप्नं पाह्यला
 लावणारी कुचकामी यंत्रणातरी....

माथी भडकवायला टपलेली
आहे येथे  असंतुष्ट राजकारण्यांची टोळी
असल्या अराजकतेतही ते संधी
पाहत आहे स्वतःची भाजेल कशी पोळी

तो झेंडा नको, त्या घोषणाही नको
फक्त उदरनिर्वाहचं साधन द्या
आई-बापाने पाहिलेली स्वप्नं 
साकार करण्याची संधी तेवढी मात्र द्या.

वीट आलाय येथल्या भ्रष्ट व्यवस्थेचा
म्हणून मी काही विट उचलणार नाही
उचलायचीच असेल तर मी 'लेखनी' उचलेल
कारण तिने डोकं न फुटता ते सुधारेल तरी.
  स्वप्नं उद्याची

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची चर्चा... उद्याचीचर्चा चला तर मग लिहूया. collab yqtaai YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
झाडंझुडपं करत बसत नाहीत 
उद्याची चर्चा...
थकलेल्या वाटसरुला सावली
देण्याची असते त्यांना पर्वा...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची चर्चा...
#उद्याचीचर्चा

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Y

Archana Pol

ती आशा.. स्वप्न उद्याचे #मराठीकविता

read more
ती स्वप्न उद्याचे जगते.
ओठावर हसरे गाणे
काळाच्या पडद्यावरती
ती भविष्य रेखत जाते.

राखेतुन पेटुन उठते
ती होते भगवी ठिणगी
ती विझल्या डोळ्यांमधल्या
स्वप्नांना फुलवत जाते.

सांजेला मावळताना
ती मशाल घेते हाती
ती आशा.. स्वप्न उद्याचे..
भाळावर मिरवत येते..

©Archana Pol ती आशा.. स्वप्न उद्याचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile