Find the Latest Status about पाखरे meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाखरे meaning in marathi.
dsp motivation
एक वय ते होत की जेव्हा जादू वर पण विश्वास होता एक वय हे आहे की वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes
काव्यात्मक अंकुर
पाखरे वाट परतीची धरत येतात फिरुनी पाखरे घरट्याकडे आपल्या माफी द्यावी आले जर कोणी परतूनी शेवटी निघून जातात खपल्या ©काव्यात्मक अंकुर #पाखरे #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #marathi #story #nojotowriters #Fact #Reality #Life
"Rup"
Kavi Yogi ♥️
रणरणता निखारा, त्याले कह्याचे ना भय.. 🔥 वाट चुकल्या पाखरांची, कोण करते रे गय ?🕊 - योग #LostBirds #GlazedCoal #वाट चुकलेली पाखरे #Poem #Kaviyogi #Marathi #मराठी #shayari