Find the Latest Status about स्वतःला जिंकण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वतःला जिंकण्यासाठी.
Dr Mangesh Kankonkar
🍁 स्वत:ला आकार देताना 🍁 स्वत:ला आकार देताना हाेवू नका निराकार आपल्याबरोबर कुटूंबाचा करावा प्रथम विचार स्वत:ला आकार देताना हाेवू नका स्वाथीॅ दुसऱ्यालाही असते कुटूंब ताे ही असताे पाेटाथीॅ स्वत:ला आकार देताना घडवा अपेक्षित परिणाम यामुळेच तुम्हाला मिळेल इच्छित धन आणि नाम स्वत:ला आकार देताना घडवा कुंभाराच्या मडक्याप्रमाणे जीवन जगावे कसे तर सुगंधीत फुलाच्या सुवासाप्रमाणे - मंगेश काणकोणकर. स्वतःला आकार देताना
Rajashree Mali
किती सावरू मी स्वतःला ,मन काही ऐकत नाही,न राहून सारखा सारखा तुझाच विचार येतो , किती समजवायचा त्या मनाला ,मन ऐकेल पण हृदय काही ऐकत नाही, डोळे मिटल्यावर तुझाच चेहरा दिसतो, सतत तुझेच भास होतो. किती सावरू मी स्वतःला . तुझ फोटो पाहून मन माझे वेडे होते आणि हृदय मात्र हसू लागते , तुझे विचार आल्याशिवाय ऐक क्षण ही राहवत नाही. किती सावरू मी स्वतःला . हृदयाला तुला गमावण्याची भीती वाटत राहते , सतत वाटत असते ती दूर गेला आहेस, आणि डोळ्यात आश्रु जमा होतात,मन खूप भरून येते ,खूप राडवस वाटत,पण रडता येत नाही, कुणालातरी सगवेसे वाटते , पण कोणीच नाही मिळत, किती सावरू मी स्वतःला . #किती सावरू मी स्वतःला # प्रेम
somnath gawade
जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो! विस्कळीत पडलेल्या स्वप्नांना, अन अडगळीतल्या आठवणींना जरा थोडेसे सावरून घेतो. दुःख, वेदनेचा आवेग आवरून घेतो. उद्विघन मनाच्या भावनांना, अचेत बांध बांधून घेतो. फाटलेल्या आत्मविश्वासास निश्चयाने सांधून घेतो. पुन्हा एकदा उभारी घेऊन स्वप्नांचा ताजमहाल बांधून घेतो. 'संपल्यात जमा आम्ही' अशा अफवांना पूर्णविराम देतो. सुखी क्षणांचे मोती सारे उद्यासाठी माळून घेतो. अपमानाचे क्षण सारे जाळून देतो. जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो. जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो.
Jai Shri Ram
जग जिंकण्यासाठी Attitude नाही फक्त दोन गोष्टी पूरेश्या आहेत गोड_स्वभाव आणि Cute_Smile... #alone जग जिंकण्यासाठी Attitude नाही फक्त दोन गोष्टी पूरेश्या आहेत गोड_स्वभाव आणि Cute_Smile...
Supriya Yewale
हृदय तुटल्यावर स्वतःला समजावून सांगणं खूप अवघड असतं आपलं किती दुःख आहे कोणाला आपल्याशिवाय कळत नसतं सुप्रिया येवले 💯🤞🥺💔😔 ©Supriya Yewale #udaasi हृदय तुटल्यावर स्वतःला समजावून सांगणं खूप अवघड असतं
Supriya Yewale
माणूस डिप्रेशन मध्ये का जातो कारण त्या व्यक्तीने त्या व्यक्तीने मनापासून त्या व्यक्तीला जीव लावलेला असतो तेव्हा तो त्याचातेव्हा तो त्याचं भविष्य सगळं हरून बसतो त्या व्यक्तीने एक आपल्या जीवनातला एक भाग बनवलेला असतो त्या व्यक्तीला जगतो तो पण हृदय त्याच मरून गेलेले असते त्याने त्याचे हसणं हरवलेलं असतं आजची खरी परिस्थिती सुप्रिया येवले 💯🤞😔🥺📑✍️ ©Supriya Yewale #lonely माणूस ज्या वेळेला डिप्रेशन मध्ये जातो तेव्हा तो स्वतःला हरवून बसतो
Supriya Yewale
Secret Quotes
देव आहेत तर त्याला एक प्रश्न आहे आज माझा?? अन त्या माझ्या देहाला? काय अर्थ आहेत माझ्या या जगण्याचा? किती त्रास देणार अजून मला? किती सांभाळणार स्वतःला? किती अंत बघणार माझा अजून? जेवढं निस्वार्थ मन माझं आज तेवढीच शिक्षा मला का? कुणाशी जेवढ्या हक्काने बोलत आहेस? तेव्हा तर सख्या नात्याला पण नाही बोलत कधीच? मग ही काय अन कुठली परीक्षा रे देवा तुझी? सहन शक्ती संपली रे आता माझी,, इच्छा नाहीये अजून कसली कुणाशी, संपवून टाक एकदाचा हा खेळ तूझा., अजून जीव तोडायची हिम्मत नाही रे माझ्यात..... एक प्रश्न स्वतःला अन स्वतःच्या देहाला कसली परीक्षा हि😔😔 अंतकरनी झुंज नशीबाची....